India vs England, 1st test Day 2 : खेळपट्टीवर जम बसलेल्या रूटनं पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी थोडा आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या दिवशी त्यानं डॉम सिब्लीसह दोनशे धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या धावसंख्येचा मजबूत पाया घातला होता. ...
India vs England, 1st Test : भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात दोन बळी घेतले. त्यानंतर रुटच्या स्ट्रोकफुल व डॉम सिब्लेच्या संयमी खेळीपुढे यजमान संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. ...
India VS England: कर्णधार ज्यो रुटने शानदार फॉर्म कायम राखताना आपल्या १०० व्या कसोटीत शतक झळकावण्याची कामगिरी केली. त्याच्या जोरावर पाहुण्या इग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ३ बाद २६३ धावांची मजल मारली. ...
Joe Root : भारताविरुद्ध नागपूरच्या व्हीसीए जामठा स्टेडियमवर २०१२-१३ ला कसोटी पदार्पण करणारा इंग्लंडचा कर्णधार येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीद्वारे शंभरावा सामना खेळत आहे. ...