लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जो रूट

जो रूट, मराठी बातम्या

Joe root, Latest Marathi News

अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा विराट कोहलीनं दाखवला का?; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सवाल - Marathi News | Did Joe Root receive signed jersey from Virat Kohli & Co.? Michael Vaughan asks Team India fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा विराट कोहलीनं दाखवला का?; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सवाल

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी टीम इंडियाला चारीमुंड्या चीत केलं. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा खेळ भारी ठरला ...

India vs England, 1st Test : चेन्नईतील पराभवानंतर विराट कोहलीनं दिलं 'हे' कारण, म्हणाला... - Marathi News | IND v ENG, 1st Test: ‘Our intensity was not up to the mark’, Virat Kohli after loss in Chennai Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : चेन्नईतील पराभवानंतर विराट कोहलीनं दिलं 'हे' कारण, म्हणाला...

India vs England, 1st Test : पाहुण्या इंग्लंड संघानं चेन्नई कसोटीत यजमान टीम इंडियाला सर्व आघाड्यांवर पाणी पाजलं. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर कर्णधार जो रूटनं ( Joe Root) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

India vs England, 1st Test : तारे जमी पर!; टीम इंडियाचा इंग्लंडकडून दारूण पराभव - Marathi News | India vs England, 1st Test: England have won the first Test against India by 227 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : तारे जमी पर!; टीम इंडियाचा इंग्लंडकडून दारूण पराभव

IND vs ENG 1st Test : इंग्लंडनं पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. जॅक लिचनं सर्वाधिक ४ विकेट्स, तर जेम्स अँडरसननं ३ विकेट्स घेतल्या. ...

India vs England, 1st Test : जो रुटची कमाल; अविश्वसनीय झेल घेत अजिंक्य रहाणेला पाठवलं माघारी, Video   - Marathi News | IND vs ENG, 1st Test : Joe Root takes a stunning catch at cover & Ajinkya Rahane departs for one, India are 73-4, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : जो रुटची कमाल; अविश्वसनीय झेल घेत अजिंक्य रहाणेला पाठवलं माघारी, Video  

IND vs ENG, 1st Test : विराट कोहली  (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) हे संघाचा डाव सावरतील अशी अपेक्षाही फोल ठरली. ...

India vs England, 1st Test : चूका किती करणार?; रिषभ पंतकडून स्टम्पिंगचा सोपा चान्स चुकला अन्... - Marathi News | India vs England, 1st Test Day 3 : Rishabh Pant misses a stumping chance, but England: 578 all out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : चूका किती करणार?; रिषभ पंतकडून स्टम्पिंगचा सोपा चान्स चुकला अन्...

India vs England, 1st Test Day 3 : इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं ( Joe Root) पहिल्याच कसोटीत भारतीय गोलंदाजांना हतबल केलं. ...

जड़ से उखाड़ देंगे Root ko! अमिताभ बच्चन यांच्या 'त्या' ट्विटला अँड्य्रू फ्लिंटॉफचे भन्नाट उत्तर - Marathi News | Andrew Flintoff takes a dig at Amitabh Bachchan after Joe Root slams double-century   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जड़ से उखाड़ देंगे Root ko! अमिताभ बच्चन यांच्या 'त्या' ट्विटला अँड्य्रू फ्लिंटॉफचे भन्नाट उत्तर

India vs England, 1st Test : रुटनं या द्विशतकासह अनेक विक्रमांना गवसणी घातली. आपल्या १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा रूट हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला. ...

India vs England 1st Test: इंग्लंडच्या निम्म्या संघाला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही- स्टोक्स - Marathi News | India vs England 1st Test Half of England cant play spin bowling says ben Stokes amp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: इंग्लंडच्या निम्म्या संघाला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही- स्टोक्स

India vs England 1st Test: स्टोक्स म्हणाला, ‘रुट ज्याप्रकारे खेळतो ते बघून फलंदाजी सोपी वाटते. त्याने ज्या प्रकारे पुढे सरसावत षटकार ठोकून द्विशतक पूर्ण केले ते बघून मला आश्चर्य वाटले. ...

आयपीएलमध्ये संधी मिळविण्यासाठी अजून काय करायला हवे?; ज्यो रुटचा संतप्त सवाल - Marathi News | What more needs to be done to get a chance in the IPL asks Joe Root amp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये संधी मिळविण्यासाठी अजून काय करायला हवे?; ज्यो रुटचा संतप्त सवाल

रुटने चेन्नईत द्विशतक करण्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात २२८ तर दुसऱ्या कसोटीत १८६ धावा केल्या होत्या. ...