लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
US Capitol: जमावाचा धुडगूस सुरू असताना 'त्याने' थाटला फ्राईजचा स्टॉल, फोटो व्हायरल - Marathi News | US Capitol: Someone started selling chicken and fries during protest at US Capitol, Photo viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Capitol: जमावाचा धुडगूस सुरू असताना 'त्याने' थाटला फ्राईजचा स्टॉल, फोटो व्हायरल

WashingtonDC आतापर्यंत ५२ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. पण, या सर्व प्रकारात एकानं अमेरिकेच्या  संसदेबाहेर फ्राईजचा स्टॉट थाटल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

US Capitol : अमेरिकेत ट्रम्प समर्थकांचा धूडगूस; हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू, 52 जणांना अटक - Marathi News | WashingtonDC Police say 52 have been arrested, following violence at US Capitol | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Capitol : अमेरिकेत ट्रम्प समर्थकांचा धूडगूस; हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू, 52 जणांना अटक

US Capitol : डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करीत ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात कोणतीही हिंसाचार होऊ नये. ...

अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस; पाहा ट्रम्प समर्थकांचं हिंसक कारस्थान - Marathi News | US capitol washington dc america riots Donald trump joe biden see social media photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस; पाहा ट्रम्प समर्थकांचं हिंसक कारस्थान

"ट्रम्प जे अमेरिकेत करतायेत, तेच काम त्यांचे मित्र मोदी भारतात करतायेत" - Marathi News | usa violence pro donald trump demonstration congress digvijay singh pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ट्रम्प जे अमेरिकेत करतायेत, तेच काम त्यांचे मित्र मोदी भारतात करतायेत"

digvijay singh : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत जे करत आहेत, तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात करत आहेत, असा टोला दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. ...

१८१४  नंतर अमेरिकेच्या संसदेवर हल्ल्याची ही पहिली घटना, त्यावेळी ब्रिटननं हल्ल्यात जाळली होती इमारत - Marathi News | This is the first attack on the US Parliament since 1814 when the building was set on fire by Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१८१४  नंतर अमेरिकेच्या संसदेवर हल्ल्याची ही पहिली घटना, त्यावेळी ब्रिटननं हल्ल्यात जाळली होती इमारत

१८१२ पासून तीन वर्ष सुरू होतं अमेरिकेचं ब्रिटनसोबत युद्ध ...

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट लॉक, वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू - Marathi News | Twitter locks account of outgoing US President Donald Trump for 12 hours following removal of three of his tweets. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट लॉक, वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळ घातला. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' क्लिप व्हायरल; निवडणूक निकाल बदलण्याचा टाकला दबाव! - Marathi News | us president donald trump pressures georgia secretary of state to overturn election result | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' क्लिप व्हायरल; निवडणूक निकाल बदलण्याचा टाकला दबाव!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात डोनाल्ड ट्रम्प जॉर्जियाच्या निवडणूक अधिकाऱ्यांवर निकाल बदलण्यासाठी दबाव टाकत होते, असा दावा करण्यात आला आहे. ...

एच १बी व्हिसा, ग्रीनकार्डवरील बंदीला ट्रम्प यांनी दिली मुदतवाढ; भारतीयांना आणखी एक दणका - Marathi News | Donald Trump extends ban on H1B visas, green cards | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एच १बी व्हिसा, ग्रीनकार्डवरील बंदीला ट्रम्प यांनी दिली मुदतवाढ; भारतीयांना आणखी एक दणका

नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अधिकारावर आल्यानंतर यामध्ये काही बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ...