लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
अमेरिकन कौतुकामागचे भारतीय वास्तव - Marathi News | The Indian reality of American admiration | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकन कौतुकामागचे भारतीय वास्तव

आज अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेणारे ज्यो बायडेन यांच्या टीममध्ये वीस अमेरिकन भारतीय आहेत! त्यांचे कौतुक करताना ‘वास्तव’ही पाहिले पाहिजे! ...

भारतीयांसाठी खूषखबर! बायडन अमेरिकेचे अध्यक्ष होताच पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेणार - Marathi News | Joe Biden Good News For Indians Living In Us Propose Citizenship Path For Immigrants | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांसाठी खूषखबर! बायडन अमेरिकेचे अध्यक्ष होताच पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेणार

निरोपाच्या संदेशात मेलेनिया ट्रम्प यांचं संसद हिंसाचारावर वक्तव्य; म्हणाल्या,"हिंसाचाराचा आधार..." - Marathi News | America First Lady Melania Trump Says Violence Will Never Be Justified In Her Farewell Message | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निरोपाच्या संदेशात मेलेनिया ट्रम्प यांचं संसद हिंसाचारावर वक्तव्य; म्हणाल्या,"हिंसाचाराचा आधार..."

काही दिवसांपूर्वी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घडवला होता हिंसाचार ...

बायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती - Marathi News | In the Biden administration, Indians got a place of honor, 20 people were appointed to important posts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिला उपाध्यक्षपदी विराजमान होणार असून, तो मान भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना मिळाला आहे. ...

"इतर राष्ट्रप्रमुखांनी कोरोना लस घेतली, मग केंद्र सरकारमधील जबाबदार नेते मागे का?" - Marathi News | If vaccine is reliable why no govt functionary took shot ask congress mp Manish Tewari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इतर राष्ट्रप्रमुखांनी कोरोना लस घेतली, मग केंद्र सरकारमधील जबाबदार नेते मागे का?"

काँग्रेस खासदार मनिष तिवारींचा कोरोना लसीकरणावर सवाल ...

‘१.९ लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेत ओतणार’ - Marathi News | ९ 1.9 trillion to pour into economy in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘१.९ लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेत ओतणार’

कोरोना साथीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाईल, असे आश्वासन बायडेन यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. हे आश्वासन आता प्रत्यक्षात आणण्याची योजना त्यांनी तयार केली आहे. ...

धुरळाच...ज्यो बायडन यांची नागरिकांना मोठी भेट; प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार 'इतके' डॉलर - Marathi News | American President Joe Biden Announced A Relief Package To Put United States Economy Back On Track | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धुरळाच...ज्यो बायडन यांची नागरिकांना मोठी भेट; प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार 'इतके' डॉलर

सोनिया अग्रवाल बायडेन यांच्या हवामान बदल विषयांच्या सल्लागार; अनेक भारतीयांना मोठं स्थान - Marathi News | us bidens latest indian american nominee sonia aggarwal to be climate policy adviser | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोनिया अग्रवाल बायडेन यांच्या हवामान बदल विषयांच्या सल्लागार; अनेक भारतीयांना मोठं स्थान

अनेक भारतीयांना मिळाली मोठी जबाबदारी, २० जानेवारी रोजी बायडेन यांचा शपथविधी ...