लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
Russia vs Ukraine War: ट्रम्प म्हणतात, अमेरिकेनं आपल्या विमानांवर चिनी ध्वज लावून रशियावर बॉम्ब टाकावेत अन्... - Marathi News | Russia vs Ukraine War Donald Trump Says Us Should Put Chinese Flag On F 22 Fighter Jet And Bomb Russia Then We Say China Did It | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प म्हणतात, अमेरिकेनं आपल्या विमानांवर चिनी ध्वज लावून रशियावर बॉम्ब टाकावेत अन्...

Russia vs Ukraine War: रशियाला धडा शिकवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब सल्ला ...

Zelensky Government: जेलेन्स्की सरकार कोसळले किंवा काही बरे वाईट झाले तर; अमेरिका प्लॅन 'B'च्या कामाला लागली - Marathi News | Russia | Ukraine | volodymyr zelensky | America | If the Zelensky government collapses or something bad happens; America began working on Plan B | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेलेन्स्की सरकार कोसळले किंवा काही बरे वाईट झाले तर; अमेरिका प्लॅन 'B'च्या कामाला लागली

वोलोडिमीर जेलेन्स्की यांचे सरकार पडल्यानंतर युक्रेनमध्ये निर्वासित सरकार स्थापन करण्यासाठी अमेरिकेने तयारी सुरू केली आहे. ...

Russia-Ukraine Conflict: रशियावरील निर्बंधांचे नेतृत्व भारतीय वंशाचे दलिप सिंग यांच्याकडे; पुतिन यांच्या अडचणी वाढणार? - Marathi News | russia ukraine conflict dalip singh of indian descent led the sanctions on russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियावरील निर्बंधांचे नेतृत्व भारतीय वंशाचे दलिप सिंग यांच्याकडे; पुतिन यांच्या अडचणी वाढणार?

Russia-Ukraine Conflict: दलिप सिंग पुतिन यांना बायडेन यांचा कसा प्रतिसाद आहे हे सांगण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आले होते. ...

Russia Ukraine War : रशियातील श्रीमंत आणि पुतिन यांच्या अब्जाधीश मित्रांवर अमेरिकेची कारवाई; संपत्ती फ्रीज, बिझनेसवरही बंदी - Marathi News | Russia Ukraine War us imposes new sanctions against russian oligarchs alisher usmanov and putin press secretary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियातील श्रीमंत आणि पुतिन यांच्या अब्जाधीश मित्रांवर अमेरिकेची कारवाई; संपत्ती फ्रीज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी युक्रेनच्या (Ukraine) समर्थनार्थ रशियावर (Russia) निर्बंध वाढवण्यास सुरुवात केली आहे. ...

America Praises India : अमेरिका खूश! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान केलं भारताचं कोतुक; PM मोदींचे मानले आभार - Marathi News | America praises india amid Russia Ukraine Crisis senator thanks PM Narendra Modi for friendship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका खूश! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान केलं भारताचं कोतुक; PM मोदींचे मानले आभार

"आजपासून पाच वर्षांनी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. भारत ही जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या वर्षी ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी महत्वाची अर्थव्यवस्था होती." ...

Joe Biden Russia Ukraine War - युक्रेनमध्ये लष्कर पाठवणार नाही, पण रशियाला मनमानीही करू देणार नाही : जो बायडेन - Marathi News | russia ukraine war joe biden state of the union address live updates vladimir putin volodymyr zelenskyy vladimir putin nato European union | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये लष्कर पाठवणार नाही, पण रशियाला मनमानीही करू देणार नाही : जो बायडेन

Joe Biden Russia Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्टेट ऑफ द युनियन अॅडरेसला (State Of the Union Address) संबोधित केलं.  ...

Russia-Ukraine War: जगावर अणुयुद्धाचं संकट?; रशियाच्या धमकीनंतर अमेरिकेनेही उचललं कडक पाऊल - Marathi News | Russia-Ukraine War: The Crisis of Nuclear War in the World ?; US President Joe Biden has put nuclear weapons on high alert after Russia's threat | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगावर अणुयुद्धाचं संकट?; रशियाच्या धमकीनंतर अमेरिकेनेही उचललं कडक पाऊल

America vs Russia: यूक्रेनची राजधानी कीववर कब्जा मिळवण्यासाठी रशियाचे सैन्य गेल्या ३ दिवसांपासून लढत आहे. मात्र यूक्रेनच्या प्रतिहल्ल्यामुळे रशियाने अणुयुद्धाची धमकी दिली आहे. ...

Russia vs Ukraine War: अमेरिकेकडून मोठा गेम? युक्रेन पाडले, रशियाला व्हिलन ठरवले, युरोपात अनेक 'गिऱ्हाईक' जोडले - Marathi News | Russia vs Ukraine War america made ukraine scapegoate for oil and gas business | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून मोठा गेम? युक्रेन पाडले, रशियाला व्हिलन ठरवले, युरोपात अनेक 'गिऱ्हाईक' जोडले

Russia vs Ukraine War: अमेरिकेनं युक्रेनला एकटं पाडलं; बलाढ्य रशियासमोर युक्रेन एकाकी ...