लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
Russia Ukraine War: युक्रेनला आणखी घातक शस्त्रास्त्रे मिळणार; जेलेन्स्की यांच्या भाषणानंतर अमेरिकेची मोठी घोषणा - Marathi News | Russia Ukraine War: Ukraine to get more lethal weapons; America's big announcement after Jelensky's speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनला आणखी घातक शस्त्रास्त्रे मिळणार; जेलेन्स्की यांच्या भाषणानंतर अमेरिकेची मोठी घोषणा

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी रशियाविरोधात अमेरिकेच्या संसदेत युक्रेनमधील नुकसानीचे व्हिडीओ दाखविले. तसेच मदतीची मागणी करताना पर्ल हार्बर आणि ११ सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला. ...

BREAKING: रशियाचा पलटवार! ज्यो बायडन यांच्यासह अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर पुतीन यांनी घातले निर्बंध - Marathi News | Russia sanctions US President Joe Biden and several top US officials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा पलटवार! ज्यो बायडन यांच्यासह अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर पुतीन यांनी घातले निर्बंध

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इतर देशांनी घातलेले निर्बंध हा सर्वात मोठा मुद्दा ठरताना दिसत आहे. ...

Russia Ukraine War: रशियाला मदत केली तर तुमच्यावरही कठोर कारवाई करू; अमेरिकेचा चीनला सज्जड दम - Marathi News | america nsa jake sullivan warns that china to face consequences if help russia evade sanctions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला मदत केली तर तुमच्यावरही कठोर कारवाई करू; अमेरिकेचा चीनला सज्जड दम

चीन रशियाला करत असलेल्या मदतीवर आमचे बारीक लक्ष आहे, असा सूचक इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. ...

Russia Ukraine War: बायडन पुतिन यांना धक्का देण्याच्या तयारीत! युक्रेनला होणार फायदा; अमेरिका-रशिया टेंशन वाढणार? - Marathi News | russia ukraine war america president joe biden provide additional aid ukraine usd 200 million | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडन पुतिन यांना धक्का देण्याच्या तयारीत! युक्रेनला होणार फायदा; अमेरिका-रशिया टेंशन वाढणार?

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन युद्धाचा १८ वा दिवस सुरू असून, काही झाले तरी युद्ध मागे घेण्यास रशिया तयार नाही. ...

Russia-Ukraine War: अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Russia Ukrain war American president joe biden sent troops on the Russian border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य

बायडेन म्हणाले, 'रशियन आक्रमणाचा (Russian invasion) सामना करताना युक्रेनच्या नागरिकांनी उल्लेखनीय धाडस आणि शौर्य दाखवले आहे. पण... ...

Russia Ukraine War: “NATO देशांची रशियाशी लढाई झाल्यास तिसरे महायुद्ध सुरू होईल”; अमेरिकेचा सूचक इशारा - Marathi News | russia ukraine war america president joe biden confrontation nato and russia is world war 3 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“NATO देशांची रशियाशी लढाई झाल्यास तिसरे महायुद्ध सुरू होईल”; अमेरिकेचा सूचक इशारा

Russia Ukraine War: नाटो सदस्य देशांच्या रक्षणासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे. ...

निव्वळ मूर्खपणा! भारतावर निर्बंध लादायला निघालेल्या बायडन यांना धक्का; खासदारानं सुनावलं - Marathi News | caatsa sanction on india us senator says it is foolish step | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निव्वळ मूर्खपणा! भारतावर निर्बंध लादायला निघालेल्या बायडन यांना धक्का; खासदारानं सुनावलं

बायडन प्रशासन काटसा कायद्याच्या अंतर्गत भारतावर निर्बंध घालण्याच्या विचारात ...

Russia vs Ukraine War: अमेरिकेचा पुतीन यांना मोठा धक्का; रशियाच्या नाकेबंदीसाठी मोठा निर्णय घेतला - Marathi News | Russia vs Ukraine War Biden bans US imports of Russian oil and gas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा पुतीन यांना मोठा धक्का; रशियाच्या नाकेबंदीसाठी मोठा निर्णय घेतला

Russia vs Ukraine War: रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी अमेरिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय ...