लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
एफ-१६ विमानांच्या देखभालीसाठी अमेरिकेचे पाकला माेठे अर्थसाहाय्य, बायडेन प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Biden Administration's decision to extend US aid to Pakistan for maintenance of F-16 aircraft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एफ-१६ विमानांच्या देखभालीसाठी अमेरिकेचे पाकला माेठे अर्थसाहाय्य, बायडेन प्रशासनाचा निर्णय

पाकला एफ-१६ लढावू विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलर्सचे एफ-१६ चे भाग व संबंधित उपकरणांच्या  संभाव्य परदेश लष्करी विक्रीला (एफएमएस) मंजुरी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी संसदेला दिलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. ...

Donald Trump: अमेरिका महापतनाकडे! सौदीसमोर हात पसरण्याची वेळ; माजी राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप - Marathi News | Donald Trump: America is headed for collapse! begging before Saudi arebia And venezuela; A serious allegation of the former president Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका महापतनाकडे! सौदीसमोर हात पसरण्याची वेळ; माजी राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप

रशियाकडून तेल पुरवठा ठप्प झाल्यानंतर अमेरिका या सौदी आणि व्हेनेझुएलाला तेल उत्पादन वाढवण्याची विनंती करत आहे. ...

PM Modi : पीएम नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेसमोर सर्वच दिग्ज फेल, जगातील 22 नेत्यांच्या यादीत टॉपवर - Marathi News | most popular world leaders 2022 pm Narendra modi tops list with 75 percent rating an joe biden on the fifth position says survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या लोकप्रियतेसमोर सर्वच दिग्ज फेल, जगातील 22 नेत्यांच्या यादीत टॉपवर!

Morning Consult Survey: जगातील  22 नेत्यांच्या यादीत अमेरिकी राष्ट्रपती ज्यो बायडेन यांना 41 टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. ...

१५ बॉक्ससाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी FBI चा छापा; राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडनही अनभिज्ञ - Marathi News | FBI raids Donald Trump's home for 15 boxes; Even President Joe Biden is not briefed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५ बॉक्ससाठी ट्रम्प यांच्या घरी FBI चा छापा; राष्ट्राध्यक्ष बायडनही अनभिज्ञ

FBI नं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील निवासस्थानावर छापा टाकला ...

'...तर संबंध बिघडू शकतात'; अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तालिबान खवळला...! - Marathi News | The relationship may deteriorate'; The Taliban got angry because of the US drone attack...! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर संबंध बिघडू शकतात'; अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तालिबान खवळला...!

तालिबानने एक निवेदन जारी करत या घटनेचा निषेध केला आहे. ...

Ayman al-Zawahiri: बाल्कनीत यायचा, थांबायचा अन् निघून जायचा; अमेरिकेने तेच पाहिलं, हेरलं अन् जवाहिरीला उडवलं! - Marathi News | Ayman al-Zawahiri come to the balcony of the house every morning and stay for a few hours. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाल्कनीत यायचा, थांबायचा अन् निघून जायचा; अमेरिकेने पाहिलं, हेरलं अन् जवाहिरीला उडवलं!

२०११मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने (Ayman al-Zawahiri) अल-कायदाला आपल्या ताब्यात घेतले. ...

हवामान बदलाबाबत भारताच्या प्रयत्नांना ‘जी-७’ने सहकार्य करावे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन - Marathi News | The G-7 should support India's efforts on climate change; Prime Minister Narendra Modi's appeal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हवामान बदलाबाबत भारताच्या प्रयत्नांना ‘जी-७’ने सहकार्य करावे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

जी-७ गटाच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जर्मनीमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सांगितले की, जीवाश्म नसलेल्या स्रोतांमधून ४० टक्के ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट भारताने मुदतीच्या नऊ वर्षे आधीच पूर्ण केले आहे. ...

Video: मिस्टर मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांना हाक मारुन बोलवतात तेव्हा - Marathi News | Video: Mr. Modi, when the President of the United States Joe Biden calls the Prime Minister Narendra modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: मिस्टर मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांना हाक मारुन बोलवतात तेव्हा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी मोदींचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ...