लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
युद्धकाळात PM मोदींना भेटले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की, दोघांमध्ये प्रथमच आमनेसामने चर्चा - Marathi News | PM Narendra Modi held talks with Ukrainian President Volodymyr Zelensky during war in the G-7 Summit in Hiroshima Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धकाळात PM मोदींना भेटले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, दोघांमध्ये आमने-सामने चर्चा

PM Modi - Volodymyr Zelensky, G7 Summit: पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात अनेकदा फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान समोरासमोर भेट आणि संभाषण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

PM मोदींचा करिष्मा कायम! जो बायडन स्वतःहून आले अन् भेटले; दोन्ही प्रमुखांमध्ये गळाभेट - Marathi News | pm narendra modi and america president joe biden share a hug meet in hiroshima japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींचा करिष्मा कायम! जो बायडन स्वतःहून आले अन् भेटले; दोन्ही प्रमुखांमध्ये गळाभेट

PM Modi Japan Visit: जपान येथील जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि जो बायडन सहभागी झाले आहेत. ...

बायडेन कर्जात अडकले! ऑस्ट्रेलियाने क्वाडची बैठक रद्द केली, तरीही मोदी जाणार? - Marathi News | joe Biden stuck in debt issue! Australia cancels Quad meeting, but PM narendra Modi will go? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन कर्जात अडकले! ऑस्ट्रेलियाने क्वाडची बैठक रद्द केली, तरीही मोदी जाणार?

बायडन यांनी दौरा रद्द केल्याने ऑस्ट्रेलियाई सरकार उरलेल्या दोन देशांशी चर्चा करत असल्याचे ते म्हणाले होते. ...

ठरलं! जून महिन्यात PM मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार; व्हाइट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | prime minister narendra modi will visit america white house confirmed the tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! जून महिन्यात PM मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार; व्हाइट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती

PM Narendra Modi Visit America: जून महिन्यात पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी होणारी भेट महत्त्वाची मानली जात आहे. ...

जो बायडेन वृद्ध, अमेरिकेला सांभाळण्यास सक्षम नाहीत; हुकूमशहा किम जोंगच्या बहिणीचा दावा - Marathi News | Joe Biden is old, unable to manage America; Kim Jong's sister claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन अमेरिकेला सांभाळण्यास सक्षम नाहीत; हुकूमशहा किम जोंगच्या बहिणीचा दावा

अमेरिका आणि दक्षिण कोरियात नुकत्याच झालेल्या करारानुसार अमेरिका आपली आण्विक पाणबुडी दक्षिण कोरियाला पाठविणार आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील सर्वाधिक लोकप्रिय - Marathi News | Prime Minister Narendra Modi became the most popular in the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील सर्वाधिक लोकप्रिय

अमेरिकेचे बायडेन, सुनक यांना टाकले मागे ...

पॉर्न स्टारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्पना अटक होणार?; खटला चालविण्यास कोर्टाने दिली मंजुरी - Marathi News | Will Donald Trump be arrested in the porn star case?; The court approved the trial | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॉर्न स्टारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्पना अटक होणार?; खटला चालविण्यास कोर्टाने दिली मंजुरी

या प्रकरणाची चौकशी करीत असलेले मॅनहॅटन जिल्हा वकील ॲल्विन ब्रॅग यांच्या कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...

Video: 'तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत; तुम्ही युद्ध होऊ दिले', माजी सैनिकाने जो बायडेन यांना सुनावलं - Marathi News | Video: 'Your hands are stained with blood; You let the war happen', the former soldier slams joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: 'तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत; तुम्ही युद्ध होऊ दिले', माजी सैनिकाने जो बायडेन यांना सुनावलं

माजी अमेरिकन सैनिकाने जो बायडेन यांच्या तोंडावर सुनावलं, बायडेन यांनीही तिथेच प्रत्युत्तर दिलं. पाहा Video... ...