लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
दिवाळीत झळाळली भारताची ‘सॉफ्ट पॉवर’! - Marathi News | Diwali celebrations outside India reached a different height. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिवाळीत झळाळली भारताची ‘सॉफ्ट पॉवर’!

दिवाळीचे दिवे केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये उजळले जाऊ लागले आहेत. हा केवळ सण नव्हे, भारताच्या सामर्थ्याची खूण होय! ...

भारताने ‘ती’ एक घोषणा केली अन् इस्रायल-हमास युद्ध भडकले; जो बायडन यांचा मोठा दावा - Marathi News | america joe biden claims india connection of hamas attack on israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने ‘ती’ एक घोषणा केली अन् इस्रायल-हमास युद्ध भडकले; जो बायडन यांचा मोठा दावा

America Joe Biden On Israel Hamas War: भारतातील एका घटनेचा संबंध इस्रायल हमास युद्धाशी जोडत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अजब तर्क दिला आहे. ...

हमासनं इस्रायलवर का केला हल्ला, बायडेन यांनी सांगितलं कारण...; भारताचं आहे कनेक्शन - Marathi News | Why Hamas Attacked Israel, joe biden says india middle east europe economic corridor could be one reasons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासनं इस्रायलवर का केला हल्ला, बायडेन यांनी सांगितलं कारण...; भारताचं आहे कनेक्शन

बायडेन यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा अँगल दिला आहे. ...

अशोक गाडगीळ यांचा ‘व्हाइट हाउस राष्ट्रीय पदक’ने सन्मान; जो बायडेन यांच्या हस्ते गौरव - Marathi News | ashok gadgil honored with white house national medal honored by joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अशोक गाडगीळ यांचा ‘व्हाइट हाउस राष्ट्रीय पदक’ने सन्मान; जो बायडेन यांच्या हस्ते गौरव

सुब्रा सुरेश यांनाही पुरस्कार प्रदान. ...

हमासला नकोय शांतता; अमेरिकेचा आरोप, सौदी अरेबिया व इस्रायलचे प्रयत्न वाया गेल्याची खंत - Marathi News | hamas does not want peace america allegations saudi arabia and israel efforts were wasted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासला नकोय शांतता; अमेरिकेचा आरोप, सौदी अरेबिया व इस्रायलचे प्रयत्न वाया गेल्याची खंत

हमासने केलेल्या  हल्ल्यानंतर शांततेच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे म्हटले जात आहे. ...

Israel Hamas War: हमास आणि पुतिन यांची शेजारच्या देशांची लोकशाही संपवण्याची इच्छा: जो बायडेन - Marathi News | Israel Hamas War Hamas and Putin Want to End Democracies in Neighboring Countries: Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमास आणि पुतिन यांची शेजारच्या देशांची लोकशाही संपवण्याची इच्छा: जो बायडेन

गेल्या काही दिवसापासून हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. ...

१२ दिवसांनंतर गाझामध्ये खाद्यपदार्थ पोहोचले, नेतन्याहूंनी बायडेन यांच्या आवाहनाला सहमती दिली - Marathi News | Israel-Hamas war After 12 days of food arriving in Gaza, Netanyahu agreed to Biden's appeal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१२ दिवसांनंतर गाझामध्ये खाद्यपदार्थ पोहोचले, नेतन्याहूंनी बायडेन यांच्या आवाहनाला सहमती दिली

गाझा रुग्णालयात झालेल्या स्फोटात ४७१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. ...

इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन? - Marathi News | israel hamas war confidence in israel and 100 million dollar aid to gaza what is bidens plan for middle east | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन?

गाझा आणि वेस्ट बँकमधील निरपराध लोकांच्या स्थितीवर चिंता ...