Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results, मराठी बातम्याFOLLOW
Joe biden, Latest Marathi News
ज्यो बायडन Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. Read More
इटलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. जगात कोरोनाची पहिली लाट आली त्या वेळेसही इटलीमध्ये या संसर्गाने मोठा हाहाकार माजविला होता. ...
क्वाड देशांत लवकरच द्विपक्षीय चर्चा होऊ शकते, असे बोलले जात आहे. या संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे सामील होऊ शकतात. (Quad countr ...
US-India Trade Relationship : डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन जाऊन जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज जागतिक राजकारणाच्या तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होता. ...
''आपल्याकडे सर्वात चांगली हवा आणि पाणी आहे. आपण स्वच्छ आहोत, मात्र चीन, रशिया आणि भारत स्वच्छ नसतील तर त्याचा काय उपयोग. ते धूर सोडत आहेत. आपल्याला माहितच आहे, की आपले जग म्हणजे ब्रह्मांडाचे एक छोटासा तुकडा आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट वाचविण्याचा प्रय ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प व्हाइट हाऊस सोडल्यानंतर प्रथमच सार्वजनिक स्वरुपात सर्वांसमोर आले. महाभियोगाच्या तपासातून मुक्तता झाल्यावर आठवडाभराने एका जाहीर कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प यांनी हजेरी लावली. यावेळी डोनाल्ड ट ...
PM Narendra Modi talk with US President Joe Biden : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संपर्क साधत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना यशस्वी कारकीर्दीस ...
US-China News : चीनने निर्माण केलेल्या आव्हानांचा अमेरिका थेट मुकाबला करणार आहे; परंतु त्याचबरोबर देशहितासाठी बिजींगबरोबर मिळून काम करण्यास कधीही कचरणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. ...