लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results, मराठी बातम्या

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
Israel-America: गरज पडली तर अमेरिकेशीही टक्कर घेऊ; बेंजामिन नेतन्याहू यांचा स्पष्ट इशारा - Marathi News | pm benjamin netanyahu israel biggest threat remains possibility of a nuclear armed iran us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel-America: गरज पडली तर अमेरिकेशीही टक्कर घेऊ; बेंजामिन नेतन्याहू यांचा स्पष्ट इशारा

Israel-America: इराणपासून असलेला धोका टाळण्यासाठी गरज पडली तर अमेरिकेशीही टक्कर घेण्याची तयारी असल्याचे स्पष्ट इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे. ...

CoronaVirus : Wuhan Lab की....? जगभरात कोरोना पसरवणारा गुन्हेगार कोण? मिशन मोडमध्ये अमेरिका! - Marathi News | CoronaVirus Biden asked the intelligence community to make more efforts to trace the origins of Covid-19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : Wuhan Lab की....? जगभरात कोरोना पसरवणारा गुन्हेगार कोण? मिशन मोडमध्ये अमेरिका!

"अमेरिका जगभरात समान विचार ठेवणाऱ्या भागिदारांसोबत काम सुरू ठेवत, चीनवर पूर्ण पारदर्शक तसेच पुराव्यांवर आधारीत आंतरराष्ट्रीय तपासात सामील होण्यासाठी आणि सर्व संबंधित माहिती तथा पुराव्यांपर्यंत पोहोचून, ते उपलब्ध करण्यासाठी दबाव टाकतच राहणार." ...

भारतीयांना मोठा दिलासा; ट्रम्प काळातील 'तो' नियम रद्द करण्याची जो बायडेन प्रशासनाची घोषणा - Marathi News | Relief for Indian companies as Biden admin removes Trump era rule restricting H-1B applications | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांना मोठा दिलासा; ट्रम्प काळातील 'तो' नियम रद्द करण्याची जो बायडेन प्रशासनाची घोषणा

एच-वन बीसाठी पात्रतेचा ट्रम्प काळातील नियम रद्द ...

ज्यो बायडन यांची जेवढी कमाई, त्यापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात कमला हॅरिस - Marathi News | America president Joe Biden and Vice president Kamala Harris income tax returns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यो बायडन यांची जेवढी कमाई, त्यापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात कमला हॅरिस

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी त्यांचे टॅक्स रिटर्नचे रिपोर्ट सार्वजनिक केले आहेत ...

Covishield च्या दोन डोसमधील कालावधी वाढवणं हा योग्यच निर्णय : डॉ. अँथनी फाउची - Marathi News | Dr Fauci Indias decision to extend gap between Covishield doses covid 19 vaccine is reasonable | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Covishield च्या दोन डोसमधील कालावधी वाढवणं हा योग्यच निर्णय : डॉ. अँथनी फाउची

Dosage interval for Covishield: सरकारनं कोविशिल्ड या लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवून ते १२ ते १६ आठवडे केलं आहे. कोवॅक्सिनच्या दोन डोसच्या अंतरात कोणताही बदल करण्यात आला नाही. ...

अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा - Marathi News | US donates help 500 million to India, just 15 days after Modi-Biden talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा

गेल्यावर्षी भारताने अमेरिकेला केलेल्या मदतीची आठवण ठेवून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताला संपूर्ण सहकार्य करण्याची घोषणा केली होती. ...

बौद्धिक संपदा नियमांतून लस वगळण्यास अमेरिकेचा पाठिंबा - Marathi News | US support for the exclusion of vaccines from intellectual property regulations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बौद्धिक संपदा नियमांतून लस वगळण्यास अमेरिकेचा पाठिंबा

भारताच्या प्रयत्नांना यश : उत्पादन वाढून किंमत कमी होण्याची शक्यता ...

CoronaVirus : ...तर भारतातून 'या' देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास, अमेरिकेत जाणाऱ्यांसाठीही नवे निर्बंध! - Marathi News | Journalists Qualified students academics exempt from us travel restrictions on india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : ...तर भारतातून 'या' देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास, अमेरिकेत जाणाऱ्यांसाठीही नवे निर्बंध!

अमेरिकाने आपले नागरिक, ग्रीन कार्ड धारक, त्यांचे गैर अमेरिकन साथिदार तसेच 21 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसह काही ठरावीक वर्गांसाठी या प्रवासाच्या निर्बंधांतून सूट... ...