लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results, मराठी बातम्या

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
Afghanistan Crisis: सत्तेत येताच तालिबानला पहिला मोठा धक्का; अमेरिकेनं आर्थिक कंबरडं मोडणारा निर्णय घेतला - Marathi News | Afghanistan Crisis us will break talibans economic back afghan governments accounts sealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्तेत येताच तालिबानला पहिला मोठा धक्का; अमेरिकेनं आर्थिक कंबरडं मोडणारा निर्णय घेतला

Afghanistan Crisis: बायडन प्रशासनाच्या निर्णयानं तालिबानच्या अडचणी वाढणार ...

joe biden : 'न लढताच अफगाणिस्तानातून पळून गेले', जो बायडन यांचा अशरफ गनी यांच्यावर निशाणा - Marathi News | joe biden-blames afghan leaders for taliban takeover | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :joe biden : 'न लढताच अफगाणिस्तानातून पळून गेले', अशरफ गनी यांच्यावर निशाणा

joe biden : जो बायडन (US President Joe Biden) यांनी मंगळवारी अफगाणिस्तान संकटावर (Afghanistan Crisis) अमेरिकेला संबोधित केले. ...

Afghanistan Taliban Crisis: अमेरिकेनं आम्हाला धोका दिला; व्हाईट हाऊस बाहेर अफगाणी लोकांची निदर्शनं - Marathi News | Afghanistan Taliban kabul Crisis afghan people protest near white house against joe biden america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं आम्हाला धोका दिला; व्हाईट हाऊस बाहेर अफगाणी लोकांची निदर्शनं

रविवारी तालिबाननं मिळवला होता अफगाणिस्तानवर कब्जा. अनेकांनी हा अमेरिकेचाही पराभव असल्याची दिली प्रतिक्रिया. ...

अफगाणिस्तानातून अमेरिकेचा काढता पाय - Marathi News | us army going back from afghanistan joe biden decided taliban entry | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अफगाणिस्तानातून अमेरिकेचा काढता पाय

American army Going Back From Afghanistan : तब्बल २० वर्षे अफगाणिस्तानात राहून आता अमेरिकेने तिथून आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. ...

'ऑगस्टमध्ये पुन्हा ट्रम्प होणार अमेरिकेचे राष्ट्रपती'; दाव्यानं वाढवलं ज्यो बायडेन सरकारचं टेन्शन! - Marathi News | America Conspiracy theory that trump will be reinstated in august has officials worried | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑगस्टमध्ये पुन्हा ट्रम्प होणार अमेरिकेचे राष्ट्रपती'; दाव्यानं वाढवलं ज्यो बायडेन सरकारचं टेन्शन!

न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर मॅगी हॅबरमॅन यांच्या म्हणण्याप्रमाणे, स्वतः ट्रम्प यांनाही वाटते, की ते ऑगस्ट महिन्यात पुन्हा अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकतात. ...

CoronaVaccine: अमेरिका करणार जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण; जो बायडेन यांची घोषणा - Marathi News | CoronaVaccine: US to distribute 5.5 crore vaccines worldwide; Joe Biden's announcement pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVaccine: अमेरिका करणार जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण; जो बायडेन यांची घोषणा

भारतासह आशियाई देशांना मिळणार लस ...

Corona Vaccine : जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण करणार अमेरिका, भारतासह आशियाई देशांना मिळणार लस    - Marathi News | Corona Vaccine : us president joe biden announces allocation plan 55 million vaccine to india asian countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण करणार अमेरिका, भारतासह आशियाई देशांना मिळणार लस   

Corona Vaccine : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी जागतिक स्तरावर कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी या लसींचे वितरण जूनच्या अखेरपर्यंत करण्याचे ठरविले होते. ...

संपादकीय: बर्फ वितळू लागले! - Marathi News | Editorial: The ice is melting between Russia and America | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: बर्फ वितळू लागले!

द्वितीय महायुद्धापासून अमेरिका आणि रशियादरम्यान सुरू झालेल्या शीतयुद्धाची तीव्रता आता पूर्वीसारखी राहिली नसली तरी, सर्वाधिक अण्वस्त्रसाठा बाळगून असलेले हे दोन देश एकमेकांच्या पुढ्यात उभे ठाकले की, जगाच्या छातीत नक्कीच धस्स होते. ...