लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, फोटो

Job, Latest Marathi News

नोकरीच्या शोधात आहात? सावधान..! या पाच क्षेत्रांतील नोकऱ्या होत आहेत कमी - Marathi News | Looking for a job Be careful Jobs in these five sectors are decreasing know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नोकरीच्या शोधात आहात? सावधान..! या पाच क्षेत्रांतील नोकऱ्या होत आहेत कमी

पाहा कोणती आहेत ही क्षेत्रं आणि का होतोय नोकऱ्यांवर परिणाम. ...

Office: मनासारखी प्रगती होत नाही? ऑफिसमध्ये काम करताना करा हे उपाय, मिळेल झटपट यश - Marathi News | Not progressing like mind? Do this solution while working in the office, you will get instant success | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मनासारखी प्रगती होत नाही? ऑफिसमध्ये काम करताना करा हे उपाय, मिळेल झटपट यश

Vastu Tips for Office: नेहमी लोक विचार करतात की, आपण ऑफिसमध्ये खूप कष्ट घेतो, मात्र वेळेवर प्रमोशन मिळत नाही आणि उत्पन्नही वाढत नाही. अशा परिस्थितीत ऑफिसमध्ये वास्तूदोष असू शकतो. आज ऑफिसबाबत काही वास्तू टिप्सबाबत सांगणार आहोत, ज्या माध्यातून कार्यक्ष ...

7th Pay Commission: सरकारी कर्मचारी होणार मालामाल! एवढ्या हजार रुपयांनी होणार पगारात वाढ - Marathi News | 7th pay commission central government da news employees will get 42 percent da in march 2023 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचारी होणार मालामाल! एवढ्या हजार रुपयांनी होणार पगारात वाढ

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या डीए वाढीबाबत १ मार्च रोजी निर्णय होणार आहे. ...

मंदीचा आणखी फटका बसणार! आता २ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार, 'या' कंपनीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | mckinsey company layoff nearly 2000 employees will face job cut | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मंदीचा आणखी फटका बसणार! आता २ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार, 'या' कंपनीने घेतला मोठा निर्णय

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात मंदी आली असून, अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. ...

Air India: एअर इंडियाच्या नव्या ऑर्डरमुळे मिळणार मोठ्या पॅकेजची नोकरी, जाणून घ्या कोणाकोणाला संधी? - Marathi News | Air India s new orders boeing airbus will result in large package jobs know who has the opportunity ratan tata company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या नव्या ऑर्डरमुळे मिळणार मोठ्या पॅकेजची नोकरी, जाणून घ्या कोणाकोणाला संधी?

यामुळे अनेक नोकऱ्या निर्माण होणार असून त्या मोठ्या पगाराच्या असतील असे म्हटले जात आहे. ...

TATAची लवकरच मेगा भरती; Air Indiaसाठी ६ हजार वैमानिक घेणार, आणखी ३७० विमाने खरेदी करणार! - Marathi News | ratan tata groups air india will require more than 6500 pilots for 470 planes after historic deal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATAची लवकरच मेगा भरती; Air Indiaसाठी ६ हजार वैमानिक घेणार, आणखी ३७० विमाने खरेदी करणार!

आताच्या घडीला टाटा समूहाच्या सर्व विमान कंपन्यांकडे मिळून एकूण ३ हजारांहून अधिक वैमानिक कार्यरत आहेत. ...

मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार आनंदाची बातमी! पेन्शनधारकांच्या 18 महिन्यांच्या डीएबाबत निर्णय होणार - Marathi News | 7th pay commission employees get 18 months da arrear taken after holi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार आनंदाची बातमी! पेन्शनधारकांच्या 18 महिन्यांच्या डीएबाबत निर्णय होणार

कर्मचाऱ्यांसाठी आता मोदी सरकार आनंदाची बातमी देणार आहे, कोविड महामारीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना डीए मिळालेला नाही 18 महिन्यांपासून ही थकबाकी मिळालेली नाही. ...

Job Alert:१० वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! सुरक्षा दलात बंपर भरती, ६३ हजार रुपयांपर्यंत पगार - Marathi News | army ordnance corps recruitment 2023 to fill up a total of 1793 vacancies by ministry of defence | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :१० वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! सुरक्षा दलात बंपर भरती, ६३ हजार रुपयांपर्यंत पगार

Army Ordnance Corps Recruitment 2023: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स, संरक्षण मंत्रालयाने ट्रेड्समन मेट आणि फायरमनच्या पदांसाठी 2023 च्या भर्तीची अधिसूचना जारी केली आहे. ...