लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

नादच खुळा... बाप-लेक एकाचवेळी बनले लेखापाल, सैन्यातील निवृत्तीनंतर दिली परीक्षा - Marathi News | Nadach Khula... At one time Father-doughter became an accountant, took the exam after retiring from the army | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नादच खुळा... बाप-लेक एकाचवेळी बनले लेखापाल, सैन्यातील निवृत्तीनंतर दिली परीक्षा

सैन्य दलातील सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रविंद्र त्रिपाठी यांनी घरी बसणे पसंत केले नाही. ...

RPF Recruitment 2024 : दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, रेल्वे विभागात 2250 पदांसाठी बंपर भरती, लगेच करा अर्ज - Marathi News | RPF Recruitment 2024 Notification Out for 2250 Constable and SI Posts; Check Details Here | Latest career News at Lokmat.com

करिअर :दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, रेल्वे विभागात 2250 पदांसाठी बंपर भरती

RPF Recruitment 2024 : रेल्वे विभागाकडून ही एक प्रकारची बंपर भरती प्रक्रियाच राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.  ...

तरुणांना विमानतळाशी संबंधित मिळणार रोजगार; दि. बा. पाटील जयंतीदिनी वाशीत महारोजगार मेळावा - Marathi News | Airport-related employment for youth d. Ba. Maharojgar Mela in Vashi on Patil's birth anniversary | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तरुणांना विमानतळाशी संबंधित मिळणार रोजगार; दि. बा. पाटील जयंतीदिनी वाशीत महारोजगार मेळावा

या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील शंभरपेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. ...

"पार्टी सुरूय, उद्या सुट्टीच घेतो"; कर्मचाऱ्याच्या मेसेजला बॉसचा भन्नाट रिप्लाय - Marathi News | "Party is on, take tomorrow off"; The boss's wonderful reply to the employee's message viral on social media by linked in | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"पार्टी सुरूय, उद्या सुट्टीच घेतो"; कर्मचाऱ्याच्या मेसेजला बॉसचा भन्नाट रिप्लाय

नामवंत कंपनीचे सीईओ अंकित अग्रवाल यांनी स्वत: कंपनीतील कर्मचाऱ्यासोबतचा हा प्रसंग सांगितला आहे. ...

Google : AI मुळे जाऊ शकते कर्मचाऱ्यांची नोकरी, ३०००० कर्मचाऱ्यांना नारळ मिळण्याची शक्यता - Marathi News | Google AI can make employees jobless 30000 employees likely to loose their jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google : AI मुळे जाऊ शकते कर्मचाऱ्यांची नोकरी, ३०००० कर्मचाऱ्यांना नारळ मिळण्याची शक्यता

दिग्गज टेक कंपनी गुगल पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करू शकते. ...

फॉर्म्युला... ५० हजार पगारवाल्यांनी अशी करावी बचत; दरमहा करा एवढी गुंतवणूक - Marathi News | Formula... 50 thousand salary earners should save like this; Invest this much every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फॉर्म्युला... ५० हजार पगारवाल्यांनी अशी करावी बचत; दरमहा करा एवढी गुंतवणूक

एखाद्या व्यक्तीस २० हजार रुपये पगार असेल किवा ५० हजार रुपये पगार असेल, तर त्यांच्या गरजा किंवा खर्चही त्यानुसारच होत असतो ...

उद्योगांना लाभ, तरुणांना जॉब; विविध क्षेत्रांतील प्रोत्साहन योजनांसाठी ७४६ अर्जांना सरकारची मंजुरी - Marathi News | benefits to industries jobs to youth got approval of 746 application for incentive schemes in various sectors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगांना लाभ, तरुणांना जॉब; विविध क्षेत्रांतील प्रोत्साहन योजनांसाठी ७४६ अर्जांना सरकारची मंजुरी

६.४ लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी त्यातून निर्माण झाल्या. ...

आधी ढोरमेहनत करून घेतली, काम निघताच काढून टाकले; कंपनीवर फसवणुकीचा आरोप - Marathi News | took hard work first fired as soon as the job was done and the company was accused of fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी ढोरमेहनत करून घेतली, काम निघताच काढून टाकले; कंपनीवर फसवणुकीचा आरोप

५० दिवसांपासून आझाद मैदानावर; आरोग्य विभागातील शेकडो शिकाऊ कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर हैराण ...