लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

नोकऱ्या कुठे आहेत? मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् वास्तव - Marathi News | where are the jobs cm pramod sawant announcement and reality | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकऱ्या कुठे आहेत? मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् वास्तव

राज्य भरती आयोगामार्फत नोकऱ्या देणार असे मुख्यमंत्री गेले काही महिने सातत्याने जाहीर करत आहेत. ...

कौशल्य विकासच्या उपसंचालक व्यवसाय शिक्षण पदभरतीत आदिवासींना 'नो एंट्री' - Marathi News | 'No entry' for tribals in the post of Deputy Director of Skill Development, Business Education | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कौशल्य विकासच्या उपसंचालक व्यवसाय शिक्षण पदभरतीत आदिवासींना 'नो एंट्री'

उपसंचालक गट अ पदासाठी अर्ज भरण्याचा कालावधी २० डिसेंबरपासून ते ९ जानेवारी २०२४ पर्यंत आहे. ...

पुढील वर्षी नोकरीच्या सर्वाधिक संधी भारतात - Marathi News | Most job opportunities in India next year | Latest career News at Lokmat.com

करिअर :पुढील वर्षी नोकरीच्या सर्वाधिक संधी भारतात

सर्वेक्षणात ४१ देशांतील विभिन्न क्षेत्रांतील सुमारे ३,१०० कंपन्या सहभागी झाल्या. यात भारताचा ‘नेट एम्प्लॉयमेंट आउटलूक’ (एनईओ) सर्वाधिक असल्याचे आढळून आले. ...

ग्रॅज्युएट झालात का? जाॅबची शक्यता वाढली; बेरोजगारीचा दर गेल्यावर्षीपेक्षा कमी - Marathi News | Have you graduated? Increased job opportunities; Unemployment rate lower than last year | Latest career News at Lokmat.com

करिअर :ग्रॅज्युएट झालात का? जाॅबची शक्यता वाढली; बेरोजगारीचा दर गेल्यावर्षीपेक्षा कमी

केंद्र सरकारने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली. ...

रेल्वेमध्ये 3015 पदांसाठी बंपर भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी! - Marathi News | wcr railway recruitment 2023 for total 3015 apprentice posts notification out at wcr indianrailways gov in | Latest career News at Lokmat.com

करिअर :रेल्वेमध्ये 3015 पदांसाठी बंपर भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी!

इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ...

परदेशात नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची फसवणूक, ४८२ पासपोर्ट हस्तगत, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | 482 Passports Seized, Crime Branch Acts on Cheating of Youth by Lure of Job Abroad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशात नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची फसवणूक, ४८२ पासपोर्ट हस्तगत, गुन्हे शाखेची कारवाई

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी `बॉम्बे इंटरनॅशनल कन्सलटन्सी व इंडियन ओव्हरसीज या नावाने प्लेसमेंट एजन्सी कार्यालय उघडून भारतातील विविध राज्यातील तरुणांना अझरबैझन, ओमान, दुबई, सौदी अरेबीया, कतार व रशिया या परदेशात नोकरीचे आमिष दाखवले. ...

२ हजार किमी सायकल प्रवास! पुण्यातील नोकरी सोडून रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे कूच - Marathi News | Balram Verma, a young man, left his job in Pune and cycled 2,000 kilometers for the Pran Pratishtha program of the Ram temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ हजार किमी सायकल प्रवास! पुण्यातील नोकरी सोडली, रामललासाठी अयोध्येकडे कूच

२२ जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ...

आधी हजार घेतले, आता आक्षेपांसाठीही पैसे लागणार; शासकीय नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची लूट - Marathi News | First they took thousand, now they will have to pay for objections too; Extortion of students for recruitment of government employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी हजार घेतले, आता आक्षेपांसाठीही पैसे लागणार; शासकीय नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची लूट

प्रतिप्रश्न द्यावे लागणार शंभर रुपये ...