या अहवालासाठी देशातील १८ ते २९ या वयोगटातील २४ हजारहून अधिक तरुण-तरुणींची मते जाणून घेण्यात आली. यात ६४ टक्के तरुण तर ३६ टक्के तरुणींचा समावेश करण्यात आला होता. सहभागी झालेल्यांपैकी ६६ टक्के तरुण-तरुणी ग्रामीण भागातील होत्या. ...
जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात तब्बल ४३१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यातील गांवखेडे व पाड्यांमध्ये बहुतांशी सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. ...