पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल
विधानसभेनंतर ही भरती पुन्हा महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकू नये, त्यासाठी ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर करावी, उमेदवारांची मागणी ...
Railway Jobs: काँग्रेस सरकारच्या दहा वर्षात 4.4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत नियुक्ती झाली होती. ...
दहा वर्षांत रेल्वेत पाच लाख कर्मचाऱ्यांची भरती; एससी, एसटी कर्मचारी अधिवेशनात वक्तव्य ...
...येथे कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव तर टाकला जातोच, शिवाय त्यांना किरकोळ कारणांमुळे नोकरीवरूनही काढून टाकले जाते. कधी कधी व्यवस्थापकांची वागणूक एवढी खराब असते की, कर्मचारी ते सहन करू शकत नाहीत. ...
PM Vishwakarma Yojana : या योजनेअंतर्गत पारंपरिक रोजगाराच्या विविध १८ क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण दिलं जाते. त्याचबरोबर प्रशिक्षित कारागिरांना स्वयंरोजगार करण्यासाठी स्वस्त व्याजदरानं कर्जही उपलब्ध करून दिलं जातं. ...
नियम क्रमांक ४ मधील कलम ३ मध्ये दुरुस्ती केली आहे. ...
ईपीएफओने एक निवेदन जारी केले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये जोडून घेतलेल्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची संख्या यात दिली आहे. ...
Zomato Deepinder Goyal : झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी हे प्रकरण त्याच्या जॉब पोस्टिंगशी संबंधित आहे ज्यामध्ये त्यांनी पहिल्या वर्षी पगार देणार नसल्याचं म्हटलं होतं. ...