लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

या वर्षी किती पगारवाढ मिळणार? या क्षेत्रात काम करणाऱ्यांना होणार सर्वाधिक फायदा - Marathi News | india inc to see average salary increase of 9 4 percent this year ecommerce to lead the way | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या वर्षी किती पगारवाढ मिळणार? या क्षेत्रात काम करणाऱ्यांना होणार सर्वाधिक फायदा

Salary Incriment : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून बहुतेक कंपन्या पगारवाढीची प्रक्रिया सुरू करतात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते. ...

चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कंपनीने २००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं? पगारही थकवला, नेमकं काय घडलं? - Marathi News | 2000 employees of animation company technicolor india become jobless overnight | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कंपनीने २००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं? पगारही थकवला, नेमकं काय घडलं?

Technicolor India Layoff : जगातील सर्वात मोठ्या अ‍ॅनिमेशन कंपन्यांपैकी एक असलेल्या टेक्निकलर इंडियाचे जवळपास २ हजार कर्मचारी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. ...

डोळा लागला, फिकर नॉट! कामाच्या ठिकाणी झोप लागली तर तो गुन्हा नाही; कोर्टानेच सांगितलेय... पण... - Marathi News | Don't worry if you fall asleep at work! It's not a crime if you fall asleep at work; The court has said so... But... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळा लागला, फिकर नॉट! कामाच्या ठिकाणी झोप लागली तर तो गुन्हा नाही; कोर्टानेच सांगितलेय... पण...

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या करारानुसार कामाचे तास आठवड्यातून ४८ तास व दिवसाचे ८ तासांपेक्षा जास्त नसावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ...

भारतीय अमेरिकेत शिकतात अन् त्यांच्या देशात जाऊन...; डोनाल्ड ट्रम्प असं का बोलले? - Marathi News | American companies can now hire Indian graduates from US universities under the new 'gold card' citizenship plan - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय अमेरिकेत शिकतात अन् त्यांच्या देशात जाऊन...; डोनाल्ड ट्रम्प असं का बोलले?

भारतीय पदवीधरांना याआधी अमेरिकन कंपन्यांमध्ये कामावर ठेवताना अनेक अडचणी समोर येत होत्या आणि पदवीधर विद्यार्थी अमेरिकेत शिकून भारतात परतायचे ...

'ही' कंपनी चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्यांनाच देते नोकरी; CEO ने सांगितलं लॉजिक - Marathi News | cred founder kunal shah reveals people over 750 credit score get job in company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' कंपनी चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्यांनाच देते नोकरी; CEO ने सांगितलं लॉजिक

Credit Score : काही दिवसांपूर्वी लग्नासाठी क्रेडिट स्कोअर चांगला हवा, अशी बातमी तुम्ही वाचली असेल. आता नोकरीसाठी ही अट एका कंपनीने ठेवली आहे. ...

AI मुळे बँकेतील नोकऱ्यांना किती धोका? हा आकडा फक्त एका खाजगी बँकेचा - Marathi News | dbs bank to cut 10 percent workforce in next 3 years as ai transforms operations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI मुळे बँकेतील नोकऱ्यांना किती धोका? हा आकडा फक्त एका खाजगी बँकेचा

artificial intelligence : सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतील की नाही, याबद्दल अनेक चर्चा आहेत. ...

मुलाला नोकरी देतो सांगून ९ लाखांचा गंडा; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची फसवणूक, माजी ओएसडीचा प्रताप  - Marathi News | 9 lakhs fraud by promising to give job to son; Retired police officer cheated, former OSD Pratap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलाला नोकरी देतो सांगून ९ लाखांचा गंडा; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची फसवणूक, माजी ओएसडीचा प्रताप 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुलाला आरोग्य खात्यात नोकरी देतो सांगून शिंदेसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचा माजी ओएसडी सचिन ... ...

भारतात फेसबुकमध्ये काम करण्याची संधी; जाणून घ्या कोणत्या पदांसाठी होणार भरती? - Marathi News | meta to open new office in bengaluru hiring for engineering roles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात फेसबुकमध्ये काम करण्याची संधी; जाणून घ्या कोणत्या पदांसाठी होणार भरती?

Meta Hiring : मेटा केवळ सॉफ्टवेअरच नव्हे तर हार्डवेअर अभियंत्यांचीही भरती करत आहे. मेटाने २०१० मध्ये भारतात प्रवेश केला. ...