Festive Hiring 2025: यावर्षी सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आलीये. पाहा कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. ...
आईच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात भावनिक आणि संस्कारशील निर्णय घेत श्रीक्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथील कृषी संशोधक उद्धवराव शिरसाट यांनी पारंपरिक शेतजमिनीचा हिस्सा शेतीत राबणाऱ्या भावांच्या नावावर केला. ...
Smallest AI : बंगळुरू येथील एका एआय स्टार्टअप कंपनीने एक अनोखी नोकरी जाहीर केली आहे. ज्यामध्ये ते कोणत्याही सीव्ही आणि पदवीशिवाय १ कोटी रुपयांपर्यंतची नोकरी देत आहे. ...