लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून ६ . ५९ लाखांची फसवणूक - Marathi News | Showing job lure in Nagpur 6. Fraud of Rs 59 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून ६ . ५९ लाखांची फसवणूक

दोन मुलांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध पित्याकडून ६ लाख ५९ हजार रुपये हडपले. ...

DRDO मध्ये नोकरीची संधी, कुठल्याही परीक्षेशिवाय थेट मुलाखतीतून होणार भरती - Marathi News | Job opportunities in DRDO, Recruitment will be through direct interview without any examination | Latest business News at Lokmat.com

व्यापार :DRDO मध्ये नोकरीची संधी, कुठल्याही परीक्षेशिवाय थेट मुलाखतीतून होणार भरती

 या भरतीप्रक्रियेसाठी काढलेल्या नोटिफिकेशननुसार डीआरडीओकडून ज्युनिअर रिसर्च फेलोच्या चार पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात - Marathi News | Sonu Sood offers job to woman selling vegetables after losing MNC job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात

अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. ...

AAIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १ लाखांहून जास्त पगार मिळणार - Marathi News | sarkari naukri aai recruitment 2020 junior assistant sarkari naukri vacancy apply till 02 september | Latest career News at Lokmat.com

करिअर :AAIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १ लाखांहून जास्त पगार मिळणार

या पदांच्या नियुक्तीसाठी अर्ज ऑनलाईन मागविण्यात आले आहेत. उमेदवार एएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात. ...

भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचा शिपाईच्या पोस्टसाठी अर्ज! - Marathi News | Former skipper of Physically challenged India cricket team applies for peon’s job in NADA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचा शिपाईच्या पोस्टसाठी अर्ज!

सामन्य कामगारालाच नव्हे तर खेळाडूंनाही कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे फटका बसला आहे. ...

एसबीयआयमध्ये नोकरीची उत्तम संधी, सीबीओच्या ३८५० पदांसाठी निघाली भरती, असा करा अर्ज - Marathi News | Great job opportunity in SBII, recruitment for 3850 posts of CBO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीयआयमध्ये नोकरीची उत्तम संधी, सीबीओच्या ३८५० पदांसाठी निघाली भरती, असा करा अर्ज

पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्मच्या मदतीने नोंदणी करू शकतात. ...

लॉकडाऊनमध्ये १७,७१५ बेरोजगारांना मिळाला रोजगार! - Marathi News | 17,715 unemployed get employment in lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनमध्ये १७,७१५ बेरोजगारांना मिळाला रोजगार!

नवाब मलिक : कौशल्य विकास विभागाच्या आॅनलाइन मेळाव्यांसह महास्वयम वेबपोर्टलमुळे झाले शक्य ...

रेल्वे भरती; पश्चिम रेल्वेमध्ये या पदांवर काम करण्याची संधी, अशी आहे पात्रता आणि वयोमर्यादा - Marathi News | Railway recruitment; Opportunity to work in these positions in Western Railway, such as eligibility and age limit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे भरती; पश्चिम रेल्वेमध्ये या पदांवर काम करण्याची संधी, अशी आहे पात्रता आणि वयोमर्यादा

पश्चिम रेल्वेने ज्युनियर टेक्निकल असोसिएट्समधली विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. ...