लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती - Marathi News | Job opportunities in State Bank of India, bumper recruitment for 8,500 posts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती

SBI Apprentice Application 2020 : एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. ...

ईपीएफओमार्फत मिळणाऱ्या वेज सब्सिडीमुळे निर्माण होणार सुमारे १० लाख नोकऱ्या - Marathi News | The wage subsidy through EPFO will create about 1 million jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईपीएफओमार्फत मिळणाऱ्या वेज सब्सिडीमुळे निर्माण होणार सुमारे १० लाख नोकऱ्या

EPFO News : देशाची अर्थव्यवस्था पहिल्या तिमाहीतच्या निराशाजनक कामगिरीमधून हळूहळू सावरत आहे. बांधकाम, रिअल इस्टेट आणि सिमेंट आणि वाहन क्षेत्रातील मागणी पुन्हा एकदा वाढू लागली आहे. ...

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पीओ पदासाठी बंपर भरती, अशी आहे निवड प्रक्रिया आणि अटी शर्ती - Marathi News | Job Opportunity in SBI, Bumper Recruitment for PO Post, Selection Process and Terms and Conditions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पीओ पदासाठी बंपर भरती, अशी आहे निवड प्रक्रिया आणि अटी शर्ती

SBI PO Recruitment News : स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसरच्या निवडीसाठी भरती प्रक्रिा सुरू केली असून, उमेदवारी अर्ज मागवले आहेत. ...

Sarkari Naukri : डीआरडीओसह अनेक विभागांत सरकारी नोकरीची संधी, त्वरा करा - Marathi News | drdo railway and Indian Army jobs apply online | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sarkari Naukri : डीआरडीओसह अनेक विभागांत सरकारी नोकरीची संधी, त्वरा करा

डीआरडीओ आणि इंडियन आर्मीसह काही ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी इच्छूक उमेदवार त्वरित अर्ज करू शकतात. ...

ना प्रशिक्षण मिळाले, ना नोकरी तरुणांनी १२ लाख गमावले - Marathi News | No training, no job youth lost 12 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ना प्रशिक्षण मिळाले, ना नोकरी तरुणांनी १२ लाख गमावले

fraud to unemployed youth, crime news एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगचे ट्रेनिंग तसेच नोकरी देण्याचे आमिष दाखवून पंजाबमधील एका आरोपीने नागपुरातील तीन तरुणांकडून बारा लाख रुपये हडपले. ...

खुशखबर! 15000 लोकांना सरकार देणार रोजगार, 2 लाख शेतकर्‍यांना होणार फायदा, जाणून घ्या... - Marathi News | union minister narendra singh tomer planning to give 2 lakh farmers benefits under cold chain packaging policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर! 15000 लोकांना सरकार देणार रोजगार, 2 लाख शेतकर्‍यांना होणार फायदा, जाणून घ्या...

cold chain packaging policy : या योजनेतून 443 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करण्याचा प्लॅन आहे. ...

Government Job: महाराष्ट्रासह ग्रामीण बँकांमध्ये 8424 जागांवर भरती; अर्जासाठी काही तास शिल्लक - Marathi News | Recruitment for 8424 posts in rural banks including Maharashtra; few hours left for application | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Government Job: महाराष्ट्रासह ग्रामीण बँकांमध्ये 8424 जागांवर भरती; अर्जासाठी काही तास शिल्लक

IBPS RRB Application 2020: आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट 2020 मध्ये 43 वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचाही समावेश आहे. ...

बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, SOच्या पोस्टसाठी निघालीय बंपर भरती - Marathi News | IBPS SO 2020 Recruitment: Golden opportunity of job in banking sector, bumper recruitment for the post of SO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, SOच्या पोस्टसाठी निघालीय बंपर भरती

IBPS SO 2020 Recruitment News : बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. ...