लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

फ्रेशर्सना सुवर्ण संधी! 'या' क्षेत्रातील टॉप कंपन्या देणार ९१ हजार नोकऱ्या - Marathi News | top four IT companies may give jobs to 91 thousand freshers for this financial year | Latest career News at Lokmat.com

करिअर :फ्रेशर्सना सुवर्ण संधी! 'या' क्षेत्रातील टॉप कंपन्या देणार ९१ हजार नोकऱ्या

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि विप्रो या देशातील टॉपच्या कंपन्या सुमारे ९१ हजार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  ...

एकच जॉब करताय आणि बँक बॅलन्सही वाढवायचाय? पाहा कमाईचे काही अन्य मार्ग - Marathi News | How can I earn beyond my salary if I only have a job share market blogging e commerce | Latest career News at Lokmat.com

करिअर :एकच जॉब करताय आणि बँक बॅलन्सही वाढवायचाय? पाहा कमाईचे काही अन्य मार्ग

पाहा कोणत्या पर्यायांचा आपल्याला करता येऊ शकतो विचार ...

काय सांगता! लॉकडाऊन काळात ठाकरे सरकारनं १ लाख ६७ बेरोजगार तरूणांना दिला रोजगार - Marathi News | During the lockdown, Thackeray government provided employment to 1 lakh 67 unemployed youth | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काय सांगता! लॉकडाऊन काळात ठाकरे सरकारनं १ लाख ६७ बेरोजगार तरूणांना दिला रोजगार

डिसेंबरमध्ये विभागाकडे ८९ हजार ३२८ इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली ...

मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात - Marathi News | recruitment of 8500 posts in the health department in the state advertisement will be issued tomorrow says health minister rajesh tope | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात

उद्या (१८ जानेवारी) नोकर भरतीची पहिली जाहिरात निघणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं कामही पूर्ण होईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.  ...

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्टात नोकरीची संधी, जाणून घ्या वेतन आणि कसा कराल अर्ज - Marathi News | india post driver notification 2021 post office recruitment staff car driver vacancy sarkari naukri apply mumbai maharashtra | Latest career News at Lokmat.com

करिअर :दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्टात नोकरीची संधी, जाणून घ्या वेतन आणि कसा कराल अर्ज

महाराष्ट्रातील तरूणांसाठी आहे सुवर्णसंधी ...

कंपनी सोडताय?, मग थांबा; ... तर तुम्हाला भरावा लागेल १८ टक्के GST - Marathi News | New twist on notice period If you are leaving your job read this first you have to pay gst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंपनी सोडताय?, मग थांबा; ... तर तुम्हाला भरावा लागेल १८ टक्के GST

एका प्रकरणादरम्यान गुजरात अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगचा मोठा निर्णय ...

अलर्ट! Whatsapp वर Part Time Job च्या नावाने चीनी हॅकर्सचा भारतीय युजर्सना गंडा; "या" आमिषाला नका भुलू - Marathi News | chinese hackers are targeting indian users through part time job message | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! Whatsapp वर Part Time Job च्या नावाने चीनी हॅकर्सचा भारतीय युजर्सना गंडा; "या" आमिषाला नका भुलू

Whatsapp News : व्हॉट्सअ‍ॅपसारखं लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप सध्या हॅकर्सच्या निशाण्यावर आलं आहे. चीनी हॅकर्स भारतीय युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. ...

दहावी उत्तीर्ण असलेल्यांना उच्च न्यायालयात नोकरीची संधी; १ लाख ७३ हजार रुपयांपर्यंत पगार - Marathi News | calcutta high court recruitment for system analyst and data entry operator vacancy | Latest career News at Lokmat.com

करिअर :दहावी उत्तीर्ण असलेल्यांना उच्च न्यायालयात नोकरीची संधी; १ लाख ७३ हजार रुपयांपर्यंत पगार

सरकारी नोकरी भरती प्रक्रियांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांसाठी उत्तम संधी आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी १५३ पदे, सिस्टिम अॅनालिस्टसाठी ३ पदे, सिस्टिम मॅनेजरसाठी २ पदे आणि सिनियर प्रोग्रामरचे एक पद भरले जाणार आहे.  ...