लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

MPSC : ना. तहसीलदारपदी निवड झालेल्या तरुणावर आली शेतमजूर म्हणून राबण्याची वेळ; म्हणाला, लोक आम्हाला हसतात आणि सरकारला... - Marathi News | MPSC : Despite being elected as Tehsildar, he is not getting appointment, so young man work as an agricultural laborer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC : ना. तहसीलदारपदी निवड झालेल्या तरुणावर आली शेतमजूर म्हणून राबण्याची वेळ; म्हणाला, लोक आम्हाला हसतात आणि सरकारला...

MPSC : एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण अद्याप नियुक्ती न मिळालेल्या एका तरुणाने (Pravin Kotkar) केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे.  ...

ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी  - Marathi News | national election survey says unemployment is the biggest concern of the youth and govt jobs are the first choice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी 

आताच्या घडीला देशात बेरोजगारी (unemployment) हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पाहायला मिळत आहे. नॅशनल इलेक्शन सर्व्हेमध्ये २०१९ मधून देशातील बेरोजगारीची समस्या तीव्र होत चालल्याचे समोर आले आहे. ...

JOB Alert : खूशखबर! SBI आणि बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदांसाठी होणार भरती - Marathi News | innovation sbi and bank of baroda psu banks will do lateral hiring for this post know more | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :JOB Alert : खूशखबर! SBI आणि बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदांसाठी होणार भरती

State Bank of India And Bank of Baroda JOB Alert : कोरोनाच्या या काळात देश सध्या वेगाने डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल करत आहे. ...

महिंद्रने केली ३०० अधिकाऱ्यांची कपात - Marathi News | Mahindra cuts 300 officers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्रने केली ३०० अधिकाऱ्यांची कपात

चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनीच्या विक्रीमध्ये  २७.५२ टक्के घट झाली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीच्या मोबिलिटी सर्व्हिसेसचे अध्यक्ष पार्थसारथी यांच्यासह सुमारे ३०० अधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. ...

वर्षअखेरपर्यंत होणार नोकरभरतीमध्ये मोठी वाढ - Marathi News | There will be a big increase in recruitment by the end of the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षअखेरपर्यंत होणार नोकरभरतीमध्ये मोठी वाढ

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५६ टक्के कंपन्यांनी म्हटले आहे की, २०२१ च्या अखेरपर्यंत नोकरभरती कोविडपूर्व काळाच्या पातळीवर जाईल. २७ टक्के कंपन्यांनी तर जूनपर्यंतच कोविडपूर्व पातळी गाठली जाईल, असे म्हटले आहे ...

JOB Alert : खूशखबर! FSI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज?  - Marathi News | fsi recruitment 2021 for technical associate apply here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JOB Alert : खूशखबर! FSI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज? 

FSI Recruitment 2021 : टेक्निकल असोसिएट पदासाठी एकूण रिक्त 44 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे. ...

Railway Jobs : ना परीक्षा, ना मुलाखतीचं टेन्शन; १० वी पास उमेदवारांना रेल्वेत मोठी संधी - Marathi News | indian railways recruitment 2021 apprentice job application last date and procedure | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :Railway Jobs : ना परीक्षा, ना मुलाखतीचं टेन्शन; १० वी पास उमेदवारांना रेल्वेत मोठी संधी

Railway Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नक्कीच ही चांगली माहिती आहे. भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी आहे. जाणून घेऊयात रेल्वेतील नोकरीबाबत सर्व माहिती... ...

ESIC चा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा  मिळणार, स्वत: नवीन रुग्णालये चालविणार  - Marathi News | esic to run new hospitals all by itself takes steps to improve supply of services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ESIC चा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा  मिळणार, स्वत: नवीन रुग्णालये चालविणार 

esic to run new hospitals all by itself takes steps to improve supply of services : ईएसआयसी आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांना घराजवळील कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची सुविधा मिळाली आहे. ...