लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

बापरे! नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना ओढलं जातंय जाळ्यात; मोदींच्या नावे होतेय फसवणूक, वेळीच व्हा सावध - Marathi News | Fact Check: 'Pradhan Mantri Rojgaar Yojna' Website Claiming To Offer Jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना ओढलं जातंय जाळ्यात; मोदींच्या नावे होतेय फसवणूक, वेळीच व्हा सावध

Fact Check: 'Pradhan Mantri Rojgaar Yojna' Website Claiming To Offer Jobs : मोदी सरकारच्या नावाने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं जात आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून अर्जासाठी काही पैसे वसूल केले जात आहे. ...

कमवण्याची संधी! घरबसल्या प्रतिमहिना ५० ते ८० हजारांची कमाई; IRCTC मार्फत करावं लागेल काम - Marathi News | Earn up to Rs 80,000 every month with IRCTC - Know how | Latest career News at Lokmat.com

करिअर :कमवण्याची संधी! घरबसल्या प्रतिमहिना ५० ते ८० हजारांची कमाई; IRCTC मार्फत करावं लागेल काम

भारतीय रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या एका डेटानुसार, देशातील ५५ टक्के लोक ऑनलाईनच्या माध्यमातून तिकीट बुकींग करत आहेत. ...

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Post Office मध्ये मोठी भरती; तब्बल 81,100 रुपये पगार, आजच करा अर्ज - Marathi News | sarakri naukri India Post Recruitment 2021vacancy variuos posts in post office how to apply immediately | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Post Office मध्ये मोठी भरती; तब्बल 81,100 रुपये पगार, आजच करा अर्ज

India Post Recruitment 2021: दहावी पास तरुणांना पोस्टात (India Post Office) नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ...

JOB Alert : गुड न्यूज! पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 1110 पदांवर भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती - Marathi News | sarkari naukri pgcil apprentice recruitment 1110 apprentices vacancy notification govt job alert | Latest career News at Lokmat.com

करिअर :JOB Alert : गुड न्यूज! पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 1110 पदांवर भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

PGCIL Apprentice Recruitment 2021: पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ...

भारतीय लष्करामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १.७ लाखांपर्यंत पगार, अशा आहेत पात्रता आणि अटी-शर्ती  - Marathi News | Job opportunities in Indian Army, Salary up to Rs. 1.7 lakhs, Eligibility and Terms and Conditions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय लष्करामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १.७ लाखांपर्यंत पगार, अशा आहेत पात्रता आणि अटी-शर्ती 

Indian Army Territorial Army Officer Recruitment 2021: भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेना म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत. ...

जून महिन्यात वाढले नोकऱ्यांचे प्रमाण; मुंबईत १२, तर पुण्यात ६ टक्क्यांनी झाली वाढ - Marathi News | jobs increased in june month and it increased 12 in mumbai and 6 percent in pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जून महिन्यात वाढले नोकऱ्यांचे प्रमाण; मुंबईत १२, तर पुण्यात ६ टक्क्यांनी झाली वाढ

कोरोनाचे निर्बंध कमी होत असतानाच जून महिन्यात सर्वच क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण चांगले वाढलेले दिसून आले आहे. ...

नोकरीची सुवर्ण संधी! TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती - Marathi News | tcs infosys and wipro likely to added more than 1 lakh freshers in fy 22 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नोकरीची सुवर्ण संधी! TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती

TCS, Infosys, Wipro आदी कंपन्यांकडून या आर्थिक वर्षात एक लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. ...

JOB Alert : मस्तच! 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी भरती; मिळणार 69 हजार पगार - Marathi News | SSC GD Notification 2021 staff selection commission capf nia ssf assam rifles applications begin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JOB Alert : मस्तच! 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी भरती; मिळणार 69 हजार पगार

SSC GD Notification 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशनने यावेळी 25271 पदांवर भरती प्रक्रिया राबवली आहे. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.  ...