Railway Recruitment 2021, Railway NCR Online Form 2021: अर्ज करण्यासाठी, 100 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट दिली जाईल. ...
जगात एकही असा देश नाही की जिथं पत्नी तिच्या पतीपेक्षा अधिक कमावते असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण एका अहवालातून हीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं काय दिसून आलंय या अहवालात एकदा जाणून घेऊयात... ...
Job In Infosys सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असलेल्या इन्फोसिसने यंदा नवपदवीधर आयटी व्यावसायिकांच्या भरतीचे उद्दिष्ट वाढवून ते ४५ हजारांवर नेले आहे. ...
Infosys to hire 45000 freshers this year : इन्फोसिसकडून ही घोषणा अशा वेळी आली आहे, ज्यावेळी कंपनीचा अॅट्रिशन रेट म्हणजेच कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर लक्षणीय वाढला आहे आणि आयटी कंपन्यांमध्ये चांगले टेक्नॉलॉजी टॅलेंट घेण्याची स्पर्धा आहे. ...