Robbery Case :हितेश शांतीलाल छेडा उर्फ जैन (वय 36) असे अटक आरोपीचे नाव आहे. या चोरीप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून समांतर तपास सुरू होता. ...
Job News: पूर्वी दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये जाऊन नावाची नोंदणी करून घ्यायचा. त्यावेळी शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये मनुष्यबळाची गरज असेल तर एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या माध्यमातून बेरोजगारांच्या याद्या पुरवल्या जायच्या ...
पोलीस नाईक म्हणून कार्यरत असताना पतीचे अपघाती निधन झाले. पतीच्या जागी अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून पत्नी २०१० पासून प्रयत्न करत होती. लॉकडाऊनमध्ये पत्नीची वयाची ४५ वर्षे पूर्ण झाली. सरकारी नोकरी मिळण्याची वयोमर्यादा पार झाल्याने तिला अनुकंपात ...
Hybrid Work Model : कर्मचारी आणि एम्प्लॉयर्समध्ये दिसून येत असलेला समान ट्रेंड म्हणजे एम्प्लॉयर्स (५२ टक्के) आणि कर्मचारी (६१ टक्के) या दोघांचाही रोज घरातून काम करण्यापेक्षा किंवा रोज कंपनीत जाऊन काम करण्यापेक्षा हायब्रीड वर्क मॉडेलकडे कल आहे. ...
रँडस्टँड इंडियाचे प्रमुख (शोध व निवड) संजय शेट्टी यांनी सांगितले की, रँडस्टँडच्या अन्य परिचालन कंपन्यांनी भारतीय मनुष्यबळात रस दाखविला आहे. भारतात केवळ संपर्क अधिकारी असलेल्या अनेक कंपन्या भारतीय लोकांची भरती करून त्यांना उच्च पदावर नेमणुका देत आहेत ...