लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

मंत्रालयात नोकरीचं दिलं प्रलोभन; ४.२० लाखांना गंडा, बनावट नियुक्तीपत्रही दिलं - Marathi News | family looted for 4 20 lakh for job in mantralaya fake appointment letter was also given police investigating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंत्रालयात नोकरीचं दिलं प्रलोभन; ४.२० लाखांना गंडा, बनावट नियुक्तीपत्रही दिलं

पाेलिसांकडून तिघांवर गुन्हे, दाम्पत्य फरार ...

DRDOमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी; इच्छुक उमेदवार ३ मार्च २०२२पर्यंत करु शकतात अर्ज - Marathi News | Great opportunity to work in DRDO; Interested candidates can apply till March 3, 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DRDOमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी; इच्छुक उमेदवार ३ मार्च २०२२पर्यंत करु शकतात अर्ज

इच्छुक उमेदवारांनी RAC वेबसाइटवर म्हणजेच, rac.gov.in वर ऑनलाइन नोंदणी करणं आवश्यक आहे. ...

Bank of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, पदवीधरांना सुवर्णसंधी, अशा आहेत अटीशर्ती  - Marathi News | Bank of Baroda Recruitment: Recruitment for various posts in Bank of Baroda, Golden Opportunity for Graduates. | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, पदवीधरांना सुवर्णसंधी, अशा आहेत अटीशर्ती 

Bank of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये हेड मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि सीनियर मॅनेजर या पदांसाठी भरती प्रक्रिसा सुरू करण्यात आली असून, त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ...

TATA ग्रुपमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ‘या’ कंपनीत ३ हजार पदे भरणार; महाराष्ट्रातही जागा वाढवणार - Marathi News | tata group tata technologies recruitment job vacancy company to hire 3 thousand people till this financial year | Latest career News at Lokmat.com

करिअर :TATA ग्रुपमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ‘या’ कंपनीत ३ हजार पदे भरणार; महाराष्ट्रातही जागा वाढवणार

टाटा ग्रुपच्या या कंपनीने गेल्या तिमाहीत सर्वोत्तम कामगिरी केली असून, यापूर्वी १५०० जणांची भरती केली आहे. पाहा, डिटेल्स... ...

Good News; जलसंपदा विभागात आउटसोर्सिंगद्वारे १४ हजार पदांची भरती करणार - Marathi News | Good News; 14,000 posts will be recruited in the water resources department through outsourcing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; जलसंपदा विभागात आउटसोर्सिंगद्वारे १४ हजार पदांची भरती करणार

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली सोलापुरात माहिती ...

Bank of Maharashtra Application 2022 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 'या' 500 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | bank of maharashtra application 2022 closing today for 500 generalist officers in scale-2 and scale-3 apply online in these steps | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 'या' 500 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख

Bank of Maharashtra Application 2022 : बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची आजची म्हणजेच 22 फेब्रुवारी 2022 ही शेवटची तारीख आहे.  ...

डिसेंबर महिन्यात मिळाले १४.६० लाख रोजगार, ईपीएफओ सदस्यतेत १९.९८ टक्के वाढ - Marathi News | 14 60 lakh new jobs in December epfo members numbers increased by 20 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिसेंबर महिन्यात मिळाले १४.६० लाख रोजगार, ईपीएफओ सदस्यतेत १९.९८ टक्के वाढ

देशात पुन्हा एकदा रोजगार वाढत असल्याची आकडेवारी समोर आहे. ...

Sarkari Naukri 2022: १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, ३१ हजारापर्यंत मिळेल पगार - Marathi News | sarkari naukri 2022 apply online for ecl mining at easterncoal gov in | Latest career News at Lokmat.com

करिअर :१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, ३१ हजारापर्यंत मिळेल पगार

Sarkari Naukri 2022: इस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडनं (ECL) मायनिंग विभागात रिक्त जागांवर भरती करण्यासाठीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एकूण ३१३ जागांवर भरती केली जाणार आहे. ...