लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

छोट्या संवर्गातील आरक्षणाच्या आकृतिबंधात ‘एसटी’ला डावलले - Marathi News | In the case of small category reservations ST category has been dropped from promotions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छोट्या संवर्गातील आरक्षणाच्या आकृतिबंधात ‘एसटी’ला डावलले

नव्या शासन निर्णयात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीला आळीपाळीने पहिल्या पदावर आरक्षण दिले आहे. म्हणजे अनुसूचित जातीचा व्यक्ती ३० वर्षांनंतर सेवानिवृत्त झाल्यावरच ते पद अनुसूचित जमातीला मिळेल. ...

RBI मध्ये नोकरीची संधी! पदवीधारकांसाठी ९५० जागांवर भरती सुरू; ४० हजारांपर्यंत पगार - Marathi News | rbi assistant recruitment 2022 job for 950 vacancies sarkari naukri reserve bank of india | Latest career News at Lokmat.com

करिअर :RBI मध्ये नोकरीची संधी! पदवीधारकांसाठी ९५० जागांवर भरती सुरू; ४० हजारांपर्यंत पगार

RBI Assistant Recruitment 2022: रिझर्व्ह बँकेतील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या, डिटेल्स... ...

Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा जाणून घ्या... - Marathi News | indian navy recruitment 2022 indian navy recruitment for group c posts last date 26 april 2022 | Latest career News at Lokmat.com

करिअर :भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा जाणून घ्या...

Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात नोकरीची इच्छा असेल तर सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नौदलाच्या वेस्टर्न कमांडनं 'ग्रूप-सी'च्या विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. ...

BSNL: बीएसएनएलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठी कुठलंही शुल्क नाही, अशा आहेत अटीशर्ती  - Marathi News | BSNL: Golden Job Opportunity in BSNL, No Fees for Application, These Are the Conditions | Latest career News at Lokmat.com

करिअर :बीएसएनएलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठी कुठलंही शुल्क नाही, अशा आहेत अटीशर्ती 

BSNL, Government Job: बीएसएनएलच्या हरियाणा सर्कलने २७ डिप्लोमा अप्रेंटिससाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरून २० मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. ...

थक्क व्हाल! ४ वर्षाचा मुलगा झाला हवालदार, १८ वर्षांचा होईपर्यंत मिळणार इतका पगार - Marathi News | You'll be amazed! A 4-year-old boy has become a constable, till become18 years old drawn this much salary | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थक्क व्हाल! ४ वर्षाचा मुलगा झाला हवालदार, १८ वर्षांचा होईपर्यंत मिळणार इतका पगार

Police News :गजेंद्रला 18 वर्षांचे होईपर्यंत आणि शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत नियमित पोलिसाच्या निम्मा पगार मिळेल. ...

महिलेला महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार, जनसंपर्क अधिकारी भदाणेचा प्रताप - Marathi News | Rape of Bhadane, a public relations officer, by showing a woman the lure of a job in the Municipal Corporation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेला महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार, जनसंपर्क अधिकारी भदाणेचा प्रताप

Rape Case : एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

CBI Recruitment 2022: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, कसा कराल अर्ज? जाणून घ्या... - Marathi News | CBI Recruitment 2022 vacancy released for Regional and Zonal Officer post by Central Bank of India | Latest career News at Lokmat.com

करिअर :सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, कसा कराल अर्ज? जाणून घ्या...

CBI Recruitment 2022: बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. ...

Weirdest Job: कॅमेरा ऑन करून झोपतो तरुण, खात्यात जमा होतात 2 लाख रुपये! - Marathi News | Weirdest Job Youtuber Week Sleeping on Camera making money earning lakhs in week | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कॅमेरा ऑन करून झोपतो तरुण, खात्यात जमा होतात 2 लाख रुपये!

कुणी नोकरी करून पैसे कमावतात, तर कुणी व्यवसाय करून पैसे कमावतात. पण, एक व्यक्ती अशीही आहे, जी केवळ गाढ झोप घेऊन चांगले पैसे कमावते. ...