लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

ONGC Job: ओएनजीसीमध्ये बंपर भरती, मुंबई आणि पश्चिम विभागात भरणार एवढी पदे, असा करता येईल अर्ज  - Marathi News | The application can be made for bumper recruitment in ONGC, Mumbai and West Division | Latest career News at Lokmat.com

करिअर :ओएनजीसीमध्ये बंपर भरती, मुंबई आणि पश्चिम विभागात भरणार एवढी पदे, असा करता येईल अर्ज 

ONGC Job recruitment: ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ओएनजीसी) नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.  ओएनजीसीने ३ हजार १४ अप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ...

Cancer Patient Job Interview: कँसरग्रस्त रुग्णाने उपचारादरम्यान दिली मुलाखत, महाराष्ट्रीयन CEO ने दिली थेट नोकरीची ऑफर - Marathi News | Cancer patient gave job interview during chemotherapy, photo goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कँसरग्रस्त रुग्णाने उपचारादरम्यान दिली मुलाखत, महाराष्ट्रीयन CEO ने दिली थेट नोकरीची ऑफर

Cancer patient gave job interview: एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचा केमोथेरपी दरम्यान नोकरीसाठी मुलाखत देतानाचा फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! Bank of India मध्ये क्रेडिट मॅनेजरसह 696 जागांसाठी भरती; कसा, कुठे करायचा अर्ज?  - Marathi News | bank of india recruitment 2022 vacancy on 696 posts credit manager risk manager know details | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरीची सुवर्णसंधी! Bank of India मध्ये क्रेडिट मॅनेजरसह 696 जागांसाठी भरती; कसा, कुठे करायचा अर्ज? 

Bank Of India Recruitment 2022 : बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ...

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ७६ हजार रुपयांपर्यंत पगार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती - Marathi News | Golden Job Opportunity in Hindustan Petroleum, Salary up to Rs. 76,000 | Latest career News at Lokmat.com

करिअर :हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची सुवर्णसंधी, एवढा मिळेल पगार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

HPCL Job: सरकारी नोरकीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियन कॉर्पोरेशनमध्ये (HPCL) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये १८६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

सरकारी नोकरी: सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी; कसा कराल अर्ज जाणून घ्या... - Marathi News | supreme court recruitment 2022 sc is hiring junior translator 25 posts direct link to apply sarkari naukri news | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरी: सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी; कसा कराल अर्ज जाणून घ्या...

SC Recruitment 2022: सुप्रीम कोर्टात नोकरीची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जाणून घेऊयात सरकारी नोकरी संदर्भातील संपूर्ण माहिती... ...

HPCL Recruitment 2022: सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! HPCL मध्ये विविध १८६ पदांसाठी भरती सुरु; पाहा, डिटेल्स - Marathi News | hpcl technician recruitment 2022 job in hindustan petroleum for 186 post know how to apply and details | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! HPCL मध्ये विविध १८६ पदांसाठी भरती सुरु; पाहा, डिटेल्स

HPCL Recruitment 2022: हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत कोणत्या पदांसाठी भरती सुरू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या... ...

चंद्रपूर मेडिकलच्या रिक्त जागा लपविण्यासाठी ७२ डॉक्टरांची प्रतिनियुक्ती - Marathi News | Deputation of 72 doctors to cover the empty vacancies of Chandrapur Medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर मेडिकलच्या रिक्त जागा लपविण्यासाठी ७२ डॉक्टरांची प्रतिनियुक्ती

‘एनएमसी’ची ही एक प्रकारे दिशाभूलच असल्याचे बोलले जात आहे. ...

SBI Job Alert: स्टेट बँकेत नोकरीची संधी; फक्त मुलाखत घेतली जाणार - Marathi News |  SBI Job Alert: SBI Specialist Cadre Officer Recruitment 2022, see posts and fee | Latest career News at Lokmat.com

करिअर :स्टेट बँकेत नोकरीची संधी; फक्त मुलाखत घेतली जाणार

इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ...