लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

कर्मचारी कपातीनंतरही IT मध्ये फ्रेशर्सना मिळतेय लाखोंचे पॅकेज - Marathi News | IT freshers getting annual packages worth lakhs of rupees Even after the layoffs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कर्मचारी कपातीनंतरही IT मध्ये फ्रेशर्सना मिळतेय लाखोंचे पॅकेज

नवपदवीधरांची सर्वाधिक २१ टक्के भरती होण्याची शक्यता ...

70 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे; मोदी म्हणाले, "रोजगार मेळावा भाजप सरकारची नवी ओळख" - Marathi News | pm narendra modi rozgar mela distribute 70 thousand appointment letters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :70 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे; मोदी म्हणाले, "रोजगार मेळावा भाजप सरकारची नवी ओळख"

Rozgar Mela : नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भारतात निर्णायक सरकार आणि राजकीय स्थिरता आहे. राजकीय भ्रष्टाचार, सरकारी योजनांमधील विसंगती आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर हे मागील सरकारांचे समानार्थी शब्द होते. ...

नोकरी बदललीये? त्वरित पूर्ण करा PF शी निगडीत हे काम, अन्यथा येऊ शकते समस्या - Marathi News | Changing jobs Complete this task related to epfo immediately otherwise there may be problems | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी बदललीये? त्वरित पूर्ण करा PF शी निगडीत हे काम, अन्यथा येऊ शकते समस्या

भविष्य निर्वाह निधी हा कर्मचारी वर्गाचं सेव्हिंगचं एक माध्यम आहे. त्यांच्या वेतनातून ठराविक रक्कम दर महिन्याला यात जमा होत असते. ...

Talathi Bharti: तलाठ्यांची साडेचार हजार पदभरती लवकरच; 'या' महिन्यात होणार परीक्षा - Marathi News | Talathi Bharti 4 thousand 500 Talathi Recruitment Soon exam will be held in August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलाठ्यांची साडेचार हजार पदभरती लवकरच; 'या' महिन्यात होणार परीक्षा

राज्यातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे... ...

जास्त पगार देणाऱ्या इंजिनीअरिंगच्या ब्रँचेस कोणत्या? - Marathi News | know about which are the highest paying branches of engineering | Latest career News at Lokmat.com

करिअर :जास्त पगार देणाऱ्या इंजिनीअरिंगच्या ब्रँचेस कोणत्या?

इंजिनीअरिंग क्षेत्राने नेहमीच विद्यार्थ्यांना आकर्षित केलेले आहे. त्यातही सध्या जगभरात इंजिनीअरिंगच्या कोणत्या ब्रँचेस जास्तीत जास्त पगार देणाऱ्या आहेत, अशी उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. त्याची उत्तरे पाहू या... ...

जगभरात नोकरकपातीचा दणका सुरूच! सीटबेल्ट उत्पादक ऑटोलिव्ह ८ हजार कर्मचाऱ्यांना काढणार - Marathi News | job cuts continue around the world seatbelt maker autoliv to lay off 8 000 workers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगभरात नोकरकपातीचा दणका सुरूच! सीटबेल्ट उत्पादक ऑटोलिव्ह ८ हजार कर्मचाऱ्यांना काढणार

बायजूस १ हजार कर्मचाऱ्यांना काढणार ...

रेल्वेत नोकरीचे आमिष, तरुणांची ६९ लाख ८७ हजारांची फसवणूक; दिले बनावट अपॉइंटमेंट अन् जॉइनिंग पत्र - Marathi News | Lure of jobs in railways, fraud of 69 lakh 87 thousand of youth; Given fake appointment and joining letter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेत नोकरीचे आमिष, तरुणांची ६९ लाख ८७ हजारांची फसवणूक; दिले बनावट अपॉइंटमेंट अन् जॉइनिंग पत्र

रेल्वेचे सही शिक्का असलेले अपॉइंटमेंट व जॉइनिंग लेटर दिल्याचेही उघड झाले आहे. ...

प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रांनाच नोकरीत सामावून घेण्याची कॉंग्रेसची जेएनपीएकडे मागणी - Marathi News | Congress demands JNPA to accommodate only project affected and local Bhoomiputras in jobs | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रांनाच नोकरीत सामावून घेण्याची कॉंग्रेसची जेएनपीएकडे मागणी

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद घरत यांनी गुरुवारी जेएनपीए प्रशासनाच्या नवनियुक्त सेक्रेटरी व वरिष्ठ प्रबंधक मनिषा जाधव यांची भेट घेतली. ...