या पदांसाठी रजिस्टेशन करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 4 मार्चपासून सुरू झाली आहे. ...
२०१७ मध्ये रामनगर पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा दाखल ...
अधिसूचनेनुसार, भारतीय नौदलात नोकरी मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. ट्रेड्समन स्किल्ड सिव्हिलियन या पदासाठी उमेदवार 6 मार्चपूर्वी अप्लाय करू शकतात. ...
न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाहून हा आदेश दिला ...
तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ॲपल ही भारतात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्माण करणारी कंपनी ठरली आहे. ...
महेंद्र सिंह यांनी १७ वर्षांपूर्वीच आपले मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे ...
आता उमेदवार वर्षातून एकदाच भरती मेळाव्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. याचबरोबर मैदानी चाचणीपूर्वी कॉमन एन्ट्रन्स एक्झाम होणार आहे. ...
स्कॅमर्सना फसवणूक करण्याचा नवीन मार्ग सापडला आहे. LinkedIn ला त्यांनी आता आपला अड्डा बनवलं असून तिथून ते लोकांची मोठी फसवणूक करत आहेत. ...