कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Donald trump google Microsoft: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी पुन्हा एकदा भारताविरोधी भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी भारतात नोकर भरती करण्यासंदर्भात अमेरिकी टेक कंपन्यांना इशारा वजा मेसेज दिला आहे. ...
LIC Bima Sakhi : आतापर्यंत, एलआयसी विमा सखी योजनेत २ लाखांहून अधिक महिला सामील झाल्या आहेत, ज्या दरमहा सरासरी ७,००० रुपये कमवत आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त १०२ रोजगार मेळावे ...
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नवी दिल्ली येथील त्यांच्या कॉर्पोरेट मुख्यालयात वरिष्ठ सल्लागार पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ...
उद्यापासून प्रक्रिया सुरू ...
DA Hike in July 2025 : रक्षाबंधन २०२५ च्या आधी, सरकार डीएमध्ये वाढ जाहीर करू शकते, ज्यामुळे देशातील कोट्यवधी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. ...
राज्य कर्मचारी निवड आयोगाकडून तब्बल ४३९ पदांसाठी जाहिरात. ...
startup intern culture : देशात गेल्या काही वर्षात हजारो स्टार्टअप्स उभी राहिली आहेत. यात मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराची कायम चर्चा होत असते. मात्र, पहिल्यांदाच एका संस्थापकडाने इंटर्नला मिळाणाऱ्या पगाराचं धक्कादायक वास्तव सांगितलं आहे. ...