नोकरी, मराठी बातम्या FOLLOW Job, Latest Marathi News
येत्या पाच वर्षांत डेटाशी संबंधित शिक्षण क्षेत्रात तब्बल ३ लाख ३० हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत ...
सरकारी खात्यातील कर्मचाऱ्याने बनावट गुणपत्रिका दाखवून ३१ वर्ष नोकरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...
Ram Mandir: अयोध्येमध्ये बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिरामध्ये नव्या पुजाऱ्यांसाठी भरती निघाली आहे. मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. ...
खतौली डेपोत चालक पदावर तब्बल ३१ वर्षे नोकरी केल्याचं टंडन यांनी तक्रारीत म्हटलं आहे. ...
राज्याच्या जलसंपदा विभागाला उशीरा आली जाग, २०१९ मध्ये झाली होती परीक्षा ...
कोरोनाचा धोका संपला असला तरी अजूनही लोक ऑफिसला यायला तयार नसल्याचे दिसतंय ...
केंद्र सरकारने आधी DA बाबत निर्णय घेतला, आता दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली. ...
जगावर २०२२ पासून मंदीचं सावट आहे. त्याचा परिणाम मोठ्या कंपन्यांमध्ये सातत्यानं कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या स्वरूपात दिसून येतो. ...