केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये गेली ५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ रिकामी असलेल्या पदांवर आता कायमची संक्रांत येण्याची चिन्हे दिसत आहेत. ही पदे यापुढे कधी भरली जाणार नाहीत. ...
महसुल खात्यात 40 कारकुन आणि 24 डाटा एन्ट्री ऑपरेटर्स अशी मिळून एकूण 64 पदे भरण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारी मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली. मुलाखत देण्यासाठी सुमारे एक हजार युवा-युवती आल्या व त्यांनी मोठी रांग केली. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ अध्यापक गटातून मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव नुकतेच निवडून आले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विभागप्रमुखांचे प्रतिनिधी म्हणून यापूर्वी अधिसभेवर काम ...
सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे गेल्या वर्षभरात ७० लाख नवे रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असले तरी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) मात्र भारतातील बेरोजगारी वाढत असल्याचे म्हटले आहे. ...
इंडीयन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) खरगपूरच्या बिझनेस मॅनेजमेंटची शाखा विनोद गुप्ता स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षाच्या (२०१७-२०१८) १११ विद्यार्थ्यांच्या तुकडीने प्लेसमेंटच्या एकूण ११२ आॅफर्स मिळवल्या आहेत. २३ या प्री-प्लेसमेंटच्या आहे ...
भारतीय तरुणांना नव्या वर्षात आउटसोर्सिंग आणि हंगामी कार्यपद्धतीतून रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील, असे चित्र समोर येत आहे. नोकरभरती प्रक्रियेचे आउटसोर्सिंग करण्याचे धोरण कंपन्या स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. ‘फॉर्च्युन ५00’मधील ज्या कंपन्यांची भ ...