लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

२८ हजार उमेदवाराचं काय होणार? पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया रखडली - Marathi News | What will happen to 28 thousand candidates? Junior Engineer recruitment process of Pune Municipal Corporation has been stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२८ हजार उमेदवाराचं काय होणार? पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया रखडली

विधानसभेनंतर ही भरती पुन्हा महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकू नये, त्यासाठी ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर करावी, उमेदवारांची मागणी ...

गेल्या 10 वर्षात किती लाख लोकांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या? रेल्वेमंत्र्यांनी थेट आकडा सांगितला... - Marathi News | Indian Railway Jobs: How many lakh people got railway jobs in last 10 years? The railway minister directly told the figure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या 10 वर्षात किती लाख लोकांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या? रेल्वेमंत्र्यांनी थेट आकडा सांगितला...

Railway Jobs: काँग्रेस सरकारच्या दहा वर्षात 4.4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत नियुक्ती झाली होती. ...

रेल्वेत घातपाताचे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव  - Marathi News | Railways will not allow accident conspiracy to succeed: Railway Minister Ashwini Vaishnav  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत घातपाताचे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव 

दहा वर्षांत रेल्वेत पाच लाख कर्मचाऱ्यांची भरती; एससी, एसटी कर्मचारी अधिवेशनात वक्तव्य ...

ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं! - Marathi News | The company fired him for taking a nap in the office; 'They' took revenge, surprised everyone | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!

...येथे कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव तर टाकला जातोच, शिवाय त्यांना किरकोळ कारणांमुळे नोकरीवरूनही काढून टाकले जाते. कधी कधी व्यवस्थापकांची वागणूक एवढी खराब असते की, कर्मचारी ते सहन करू शकत नाहीत. ...

१०००००० पेक्षा अधिक लोकांनी घेतला केंद्राच्या 'या' योजनेचा लाभ; मिळतंय ५% वर लोन - Marathi News | More than 100000 people benefited from the PM Vishwakarma Yojana scheme of the modi govt Getting loan at 5 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०००००० पेक्षा अधिक लोकांनी घेतला केंद्राच्या 'या' योजनेचा लाभ; मिळतंय ५% वर लोन

PM Vishwakarma Yojana : या योजनेअंतर्गत पारंपरिक रोजगाराच्या विविध १८ क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण दिलं जाते. त्याचबरोबर प्रशिक्षित कारागिरांना स्वयंरोजगार करण्यासाठी स्वस्त व्याजदरानं कर्जही उपलब्ध करून दिलं जातं. ...

नोकरभरती आयोगामार्फतच; सरकारकडून नियमांमध्ये दुरुस्त्या - Marathi News | through recruitment commission only amendments in rules by goa govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरभरती आयोगामार्फतच; सरकारकडून नियमांमध्ये दुरुस्त्या

नियम क्रमांक ४ मधील कलम ३ मध्ये दुरुस्ती केली आहे.  ...

Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी - Marathi News | 19 lakh youth got jobs in the country within a month; 9.33 percent more opportunities in September than last year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी

ईपीएफओने एक निवेदन जारी केले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये जोडून घेतलेल्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची संख्या यात दिली आहे. ...

Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल? - Marathi News | A new twist on Zomato s zero salary offer What will Deepinder Goyal do now after the backfire social media post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?

Zomato Deepinder Goyal : झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी हे प्रकरण त्याच्या जॉब पोस्टिंगशी संबंधित आहे ज्यामध्ये त्यांनी पहिल्या वर्षी पगार देणार नसल्याचं म्हटलं होतं. ...