लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

सुप्रीम कोर्टात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 67 हजार महिना, लवकर करा अर्ज... - Marathi News | Supreme Court Recruitment 2024: Golden Job Opportunity in Supreme Court; Salary 67 thousand per month, apply early | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सुप्रीम कोर्टात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 67 हजार महिना, लवकर करा अर्ज...

Supreme Court Recruitment 2024: या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. ...

यंदा कॅम्पस भरती जोरात होणार; चित्र पालटणार, नवपदवीधरांना एक कोटी रुपयांपर्यंत ऑफर्स - Marathi News | Campus recruitment will be in full swing this year; The picture will change, offers up to one crore rupees to fresh graduates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा कॅम्पस भरती जोरात होणार; चित्र पालटणार, नवपदवीधरांना एक कोटी रुपयांपर्यंत ऑफर्स

गेल्या दोन वर्षांत टेक व स्टार्टअप्समध्ये लाखाे लाेकांच्या नाेकऱ्या गेल्या हाेत्या. त्यामुळे नव्या वर्षात चित्र बदलणार असल्याचे दिसत आहे. ...

सीएपीएफ आणि आसाम रायफलमध्ये 1 लाखाहून अधिक पदं रिक्त, केंद्राने माहिती दिली - Marathi News | Over 1 lakh positions vacant in CAPFs and Assam Rifles: Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएपीएफ आणि आसाम रायफलमध्ये 1 लाखाहून अधिक पदं रिक्त, केंद्राने माहिती दिली

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सची एकूण तैनाती संख्या 9,48,204 होती. ...

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे! आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? अर्थ मंत्रालयाने स्पष्टच सांगितले... - Marathi News | 8th Pay Commission: Important for Employees! When will the 8th Pay Commission come into effect? The Ministry of Finance clearly stated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे! आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? अर्थ मंत्रालयाने स्पष्टच सांगितले...

सरकारी कर्मचारी अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. ...

खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न - Marathi News | village girl bhogi sammakka creates history surprises everyone by getting 3 government jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न

कोणत्याही कोचिंगची मदत न घेता, तिने सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी खूप मेहनत केली. ...

Pimpri Chinchwad Municipal Corporation : महापालिकेत ४ हजार ६४८ रिक्त पदे; कामाची गती मंदावली - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation 4 thousand 648 vacancies in Municipal Corporation; Work slowed down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad Municipal Corporation : महापालिकेत ४ हजार ६४८ रिक्त पदे; कामाची गती मंदावली

वारंवार मागणी करूनही ही पदे अद्याप भरली नाहीत ...

“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result congress nana patole criticized bjp mahayuti over st ticket fare increased and ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: निवडणुकीच्या निकालाला १० दिवस उलटले तरीही सरकार स्थापन केले नाही. महायुतीने राज्याला वाऱ्याव सोडले, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

2030 पर्यंत 'या' क्षेत्रात 5.5 कोटी थेट नोकऱ्या अन् 5.6 कोटी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार - Marathi News | India cooperatives: By 2030, 5.5 crore direct jobs and 5.6 crore self-employment opportunities will be created in cooperatives sector | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :2030 पर्यंत 'या' क्षेत्रात 5.5 कोटी थेट नोकऱ्या अन् 5.6 कोटी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार

एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ...