रोजगारनिर्मिती होत नसल्याचा क ाँग्रेसचा आरोप हा दिशाभूल क रणारा व निराधार असल्याचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंक र प्रसाद यांनी बुधवारी म्हटले व एक ट्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात पाच वर्षांत ८.७३ लाख रोजगार निर्माण झाल्याचे सांगितले. ...
‘सीएसआयआर-नीरी’ येथे गुरुवारी ‘ग्रीन जॉब्स’संदर्भात मंथन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राला देशातील विविध संस्थांमधील तज्ज्ञांची उपस्थिती होती. सद्यस्थितीत पर्यावरण संवर्धनासंबंधीचे मुद्दे विविध पातळ्यांवर गंभीरतेने घेण्यात येत आहे. देशात पर् ...
केंद्र सरकारनं मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रीफायनान्स एजन्सी (मुद्रा)अंतर्गत किती नोकऱ्या उत्पन्न झाल्या, याबाबतचा लेबर ब्युरोचा अहवाल सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. ...
दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर लष्कराने केलेला प्रतिहल्ला यावरचे वाद तूर्त बाजूला ठेवूया, राजकीय पक्षांनी आपले लक्ष तूर्त आर्थिक विकासाकडे आणि त्यामुळे होणाऱ्या रोजगार निर्मितीकडे, तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे केंद्रित करायला हवे. ...
संकटे कधी सांगून येत नाहीत; मात्र याच संकटांना शरण जाऊन काम केले तर, इतिहासही घडत नाही. अशीच काहीशी संकटांची मालिका आली असतानाही त्यावर मात करत चारही मुलांना उच्चशिक्षित-उच्चपदस्थ ...