लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

७० टक्के तरुणांना हवा केवळ चार दिवसांचा आठवडा, तर पूर्णवेळ कार्यालयाबाबत ७६ टक्के कर्मचारी म्हणतात - Marathi News | 70% of young people want only four days a week, 76% of employees oppose full time office | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :७० टक्के तरुणांना हवा केवळ चार दिवसांचा आठवडा, तर पूर्णवेळ कार्यालयाबाबत ७६ टक्के कर्मचारी म्हणतात

Four days a week : भारतातील बहुतांश तरुण कर्मचाऱ्यांना ४ दिवसांचा कामकाजी आठवडा हवा आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात १० पैकी ७ तरुण कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामकाजी आठवड्याच्या बाजूने कौल दिला आहे. ...

देशातील सरकारी नोकऱ्या तीन वर्षांच्या नीचांकावर, केंद्र सरकारकडून २७, तर राज्यांकडून २१ टक्केच भरती - Marathi News | Government jobs in the country are at a three-year low, with 27 per cent recruitment from the central government and 21 per cent from the states | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सरकारी नोकऱ्या तीन वर्षांच्या नीचांकावर, केंद्र सरकारकडून २७, तर राज्यांकडून २१ टक्केच भरती

Government jobs News: वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये सरकारी नोकऱ्या घटून तीन वर्षांच्या नीचांकावर गेल्या आहेत. या वर्षात केंद्र सरकारने २७ टक्के, तर राज्य सरकारांनी २१ टक्केच नोकर भरती केली आहे.  ...

प्राध्यापकांवर बिगारी काम करण्याची वेळ, भरती तातडीने सुरू करण्याची मागणी - Marathi News | Time to work hard on professors, demand to start recruitment immediately | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :प्राध्यापकांवर बिगारी काम करण्याची वेळ, भरती तातडीने सुरू करण्याची मागणी

Education News: पीएच.डी. करूनही शिक्षण क्षेत्रात मनासारखी नोकरी न मिळाल्याने ३०-३५ वयातील अनेक तरुण मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी तर कोणी फरशी फिटिंग तर कोणी रस्त्यावर बसून आंब्याची विक्री करताना दिसून येत आहेत. ...

वर्क फ्रॉम होममुळे कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागणी, बंगळुरू दूरस्थ काम शोधण्यात आघाडीवर - Marathi News | Demand for skilled workers due to work from home, Bangalore leading in finding remote work | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्क फ्रॉम होममुळे कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागणी, बंगळुरू दूरस्थ काम शोधण्यात आघाडीवर

Work From Home: कंपन्या कर्मचारी घेताना आणि इच्छुक उमेदवार संधींचा शोध घेत असताना भौगोलिक सीमारेषा धूसर होत आहेत. या स्थितीची दूरस्थ नोकरीच्या मागणीला जोड मिळाली आहे. ...

JOB Alert: परीक्षा, मुलाखत नाही! पोस्टाकडून महाराष्ट्रात मोठी भरती; 10 वी पास साठी सुवर्णसंधी - Marathi News | Exam, no interview! big recruitment in Maharashtra from Post office; Golden opportunity for 10th pass | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :JOB Alert: परीक्षा, मुलाखत नाही! पोस्टाकडून महाराष्ट्रात मोठी भरती; 10 वी पास साठी सुवर्णसंधी

India Post Recruitment 2021, GDS Jobs: बिहार आणि महाराष्टात एकूण 4368 ग्रामीण डाक सेवकांची (Gramin dak sevak)रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार खाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन भरतीची जाहिरात पाहू शकता.  ...

Indian Railway Recruitment: १० वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या, 'असा' करायचा अर्ज - Marathi News | Recruitment for 10th pass in Indian Railways for this posts, Know how to apply | Latest career News at Lokmat.com

करिअर :Indian Railway Recruitment: १० वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या, 'असा' करायचा अर्ज

पश्चिम रेल्वेतील ३ हजार ५९१ पदांची नोकरभरती, आजपासून ऑनलाईन अर्जाला सुरूवात ...

Coronavirus: टाळेबंदी हटेना, काम मिळेना, महागाई सोसेना!  - Marathi News | Coronavirus: No remove lockdown, no jobs, inflation is high! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus: टाळेबंदी हटेना, काम मिळेना, महागाई सोसेना! 

Coronavirus, Lockdown News: लोकांचे उत्पन्न एकतर कमी झाले अथवा संपले आहे. त्यामुळे सर्वांनाच वाढती महागाई सोसणे कठीण झाले आहे. ...

Reservation: शासकीय बढत्यांमध्ये ३३% आरक्षण का हवे? - Marathi News | Why 33% reservation in government promotions? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Reservation: शासकीय बढत्यांमध्ये ३३% आरक्षण का हवे?

Reservation: एखाद्याला काही मिळाले नाही म्हणून दुसऱ्याला ‘पूर्वीच मिळालेले’ त्याच्याकडून काढून घेणे, हे दुसऱ्यावर अन्याय करण्यासारखे आहे. ...