लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

नामवंत खासगी संस्था, सरकारी यंत्रणेमार्फतच राज्यातील नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार - Marathi News | The recruitment process in the state will be carried out only through reputed private institutions and government agencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नामवंत खासगी संस्था, सरकारी यंत्रणेमार्फतच राज्यातील नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. पेपर फुटींच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय ...

JOB Alert : सरकारी बँकांमध्ये 40 हजारांहून अधिक पदे रिक्त; SBI मध्ये सर्वाधिक भरती, जाणून घ्या, अधिक माहिती - Marathi News | govt bank job vacancy in sbi pnb boi nirmala sitharaman in lok sabha | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी बँकांमध्ये 40 हजारांहून अधिक पदे रिक्त; SBI मध्ये सर्वाधिक भरती

Govt Bank Job Vacancy : सरकारी बँकांमधील पदभरतीबाबत काय म्हणाल्या अर्थमंत्री ते जाणून घेऊया...  ...

अबब... वार्षिक २ कोटी रुपये वेतन!; आयआयटी खरगपूरमधील विद्यार्थ्याला ऑफर - Marathi News | IIT Kharagpur gets more than 1600 placement offers highest salary Rs 2 4 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब... वार्षिक २ कोटी रुपये वेतन!; आयआयटी खरगपूरमधील विद्यार्थ्याला ऑफर

IIT Kharagpur Job Offer : खरगपूर येथील विद्यार्थ्यांना उत्तम नोकऱ्यांच्या १६०० संधी चालून आल्या आहेत. ...

तीन मिनिटांत Zoom कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ; आता टीकेनंतर मागितली माफी - Marathi News | bettercom ceo vishal garg apologizes for mass layoffs over zoom call | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तीन मिनिटांत Zoom कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ; आता टीकेनंतर मागितली माफी

Better.com चे सीईओ आणि संस्थापक विशाल गर्ग यांनी एका Zoom कॉलदरम्यान कर्मचाऱ्यांना दिला होता नारळ. ...

NPCIL Recruitment 2021 : न्युक्लियर पॉवर कार्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती, दहावी-बारावी पास करू शकतात अर्ज  - Marathi News | NPCIL Recruitment 2021: Apply for various posts at npcilcareers.co.in – Check Eligibility, Selection Process | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरीची संधी! NPCIL मध्ये विविध पदांसाठी भरती, दहावी-बारावी पास करू शकतात अर्ज 

NPCIL Recruitment 2021 : एनपीसीआयएलने नर्स, फार्मासिस्ट टेक्निशियन आणि असिस्टेंटसह विविध 72 पदांसाठी भरती जारी केली असून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

आदिवासी भागातील 'ते' पाच एव्हरेस्ट वीर नोकरीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Five Everest heroes waiting for a job for three years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासी भागातील 'ते' पाच एव्हरेस्ट वीर नोकरीच्या प्रतीक्षेत

आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले. या पंचरत्न शौर्यविरांना शासनाकडून २५ लाख प्रत्येकी सानुग्रह अनुदान देण्यात आले व सोबतच नोकरीचे आश्वासनही देण्यात आले. मात्र, अद्याप त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. ...

सुवर्णसंधी! टीम इंडियाच्या खेळाडूंना जवळून पाहण्याचा मोठा चान्स; BCCIसोबत काम करण्यासाठी निघालीय जाहीरात - Marathi News | Jobs Alert : BCCI would like to call upon interested candidates to apply for the position of General Manager- Marketing & Commercial. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुवर्णसंधी! टीम इंडियाच्या खेळाडूंना जवळून पाहण्याचा मोठा चान्स; BCCIसोबत काम करण्यासाठी निघालीय जाहीरात

Jobs Alert : भारतीय क्रिकेटपटूंना जवळून पाहणं... आपल्या कार्यालयात क्रिकेटपटूंचा वावर असले तर कोणाला आवडणार नाही.. ...

झूम कॉलवरून ९०० जणांना कामावरून काढणारे CEO विशाल गर्ग आहेत तरी कोण? भारताशी आहे असं कनेक्शन  - Marathi News | Who is the CEO Vishal Garg who fired 900 people from Zoom Call? Connection with India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झूम कॉलवरून ९०० जणांना कामावरून काढणारे CEO आहेत तरी कोण? भारताशी आहे असं कनेक्शन 

Business News: एकाचवेळी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा निर्णय सुनावणाऱ्या या सीईओंचे नाव आहे Vishal Garg. ९०० कर्मचाऱ्यांना कमी करणाऱ्या बेटर.कॉम या फर्मचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. ...