लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून मामाला लावला चुना, मंत्रालयात काम करत असल्याची मारली थाप - Marathi News | Lured his nieces by showing them the lure of a job and duped money, he lie that working in the mantralaya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून मामाला लावला चुना, मंत्रालयात काम करत असल्याची मारली थाप

Fraud case : - साडेपाच लाख रुपये हडपले ...

राज्यात लाखो पदे रिक्त; राज्य सरकार नोकर भरती कधी करणार? नाना पटोलेंचा सरकारला सवाल - Marathi News | Millions of vacancies in the state; When will the state government recruit employees? Nana Patole's question to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात लाखो पदे रिक्त; राज्य सरकार नोकर भरती कधी करणार? नाना पटोलेंचा सरकारला सवाल

Nana Patole News: महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. ...

खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या बळकावणारे ११ जण बडतर्फ; कोर्टानं दाखवला घरचा रस्ता - Marathi News | 11 people suspended for grabbed a job in Mahabeej by giving bogus caste certificate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या बळकावणारे ११ जण बडतर्फ; कोर्टानं दाखवला घरचा रस्ता

आदिवासीचे बोगस जात प्रमाणपत्र सादर करून राज्यभरात अनेकांनी महाबीजमध्ये शिपाई ते जिल्हा व्यवस्थापक पदावर नोकरी बळकावली होती. ...

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! आजच अर्ज करा, अन्यथा... - Marathi News | east coast railway vacancy apply for apprentice post last day today | Latest career News at Lokmat.com

करिअर :रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! आजच अर्ज करा, अन्यथा...

Railway Vacancy : योग्य उमेदवार rrcbbs.org.in या रेल्वे रिक्रूटमेंट सेल, भुवनेश्वरच्या अधिकृत साइटला भेट देऊन या भरतीमध्ये सामील होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ...

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये 'या' पदांवर भरती; जाणून घ्या, कुठे करायचा अर्ज - Marathi News | JOB Alert hindustan shipyard limited recruitment for 40 posts april 24 is last date to apply for candidate | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरीची सुवर्णसंधी! हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये 'या' पदांवर भरती; जाणून घ्या, कुठे करायचा अर्ज

Hindustan Shipyard Recruitment 2022: एचएसएल अंतर्गत विविध पदांच्या एकूण 40 जागांसाठी भरती होणार आहेत. ...

Bank Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज   - Marathi News | Indian Bank recruitment Apply for 202 vacancies of security guard know how to apply complete guide | Latest career News at Lokmat.com

करिअर :Bank Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज  

Indian Bank: नोटिफिकेशननुसार सिक्युरिटी गार्डच्या २०२ पदांसाठी भरती केली जाणार आहे.  ...

कोणी नोकरी देता का? देशात वाढली बेरोजगारी, ग्रामीण भागातील स्थिती अधिक चिंताजनक - Marathi News | rising unemployment in the country the situation in rural areas more worrying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणी नोकरी देता का? देशात वाढली बेरोजगारी, ग्रामीण भागातील स्थिती अधिक चिंताजनक

फेब्रुवारी २०२२ मध्ये देशाचा बेरोजगारीचा दर वाढून ८.१ टक्क्यांवर गेला आहे. हा महागाईचा सहा महिन्यांचा उच्चांक आहे. ...

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! पुणे मेट्रोत इंजिनिअर्ससाठी मोठी पदभरती; 'असा' करा अर्ज - Marathi News | JOB Alert Pune Metro Recruitment 2022 Major Recruitment for Engineers in Pune Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीची सुवर्णसंधी! पुणे मेट्रोत इंजिनिअर्ससाठी मोठी पदभरती; 'असा' करा अर्ज

Pune Metro And JOB Alert : पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२२ असणार आहे. ...