लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

झटपट रोजगार हवाय का? आयटीआयला करा अर्ज ! - Marathi News | Why instant employment? Apply to ITI! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :झटपट रोजगार हवाय का? आयटीआयला करा अर्ज !

गोंदिया जिल्ह्यात खासगी व सरकारी मिळून १७ आयटीआय आहेत, यात १००० च्या वर जागा आहेत. ...

HPCL मध्ये नोकरीची सुवर्ण संधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | hpcl recruitment 2022 hpcl jobs 2022 hpcl vacancy 2022 | Latest career News at Lokmat.com

करिअर :HPCL मध्ये नोकरीची सुवर्ण संधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या सविस्तर...

HPCL Jobs 2022: इच्छुक उमेदवार एचपीसीएलच्या अधिकृत साइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै ठेवण्यात आली आहे. ...

Jara hatke: अजबच! इथे एक नोकरी मिळताना मुश्किल, २३व्या वर्षांपर्यंत तिनं केल्या २३ नोकऱ्या ! - Marathi News | Jara hatke: Strange! It is difficult to get a job here, she has done 23 jobs till the age of 23! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! इथे एक नोकरी मिळताना मुश्किल, २३व्या वर्षांपर्यंत तिनं केल्या २३ नोकऱ्या !

Jara hatke: जगभरात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. अनेक तरुण हातांना काम नाही, मात्र, लंडनमधील एक तरुणी अशी आहे, जिच्या पायाशी मात्र नोकऱ्या अक्षरश: लोळण घेत आहेत. ...

बँकांमध्ये मोठी भरती; IBPS भरणार 8 हजार 106 जागा, पदवीधर करू शकतात अर्ज  - Marathi News | ibps invited candidates to apply for the post of officer office assistant | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकांमध्ये मोठी भरती; IBPS भरणार 8 हजार 106 जागा, पदवीधर करू शकतात अर्ज 

IBPS RRB Recruitment 2022: या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ७ जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२२ आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत आठ हजारांहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. ...

अरे देवा! 'मजा येत नाही' असं लिहून 'त्याने' सोडली नोकरी; हर्ष गोयंकांनी सांगितली 'गंभीर समस्या' - Marathi News | harsh goenka shares resignation letter man writes maza nahi aa raha on resignation letter post goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! 'मजा येत नाही' असं लिहून 'त्याने' सोडली नोकरी; हर्ष गोयंकांनी सांगितली 'गंभीर समस्या'

एक रेजिग्नेशन लेटर (Resignation Letter) व्हायरल होत असून यामध्ये व्यक्तीने आपलं दु:ख शेअर केलं आहे. ...

जाऊ दे रे गाडी... ST महामंडळात 5 हजार कंत्राटी चालकांची लवकरच भरती - Marathi News | Jau de re gaadi ... ST Corporation recruits 5000 contract drivers soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाऊ दे रे गाडी... ST महामंडळात 5 हजार कंत्राटी चालकांची लवकरच भरती

यासंदर्भात पुढील 2-3 दिवसात जाहिरात निघणार आहे. या भरतीच्या माध्यमातून चालकांची संख्या वाढणार आहे.  ...

मुंबई मेट्रोमध्ये काम करण्याची संधी! रिक्त पदांवर नोकरभरती; २.१६ लाखांपर्यंत पगार, जाणून घ्या - Marathi News | mmrda recruitment 2022 job for 15 engineer post vacant in mumbai metropolitan region development authority mmrda | Latest career News at Lokmat.com

करिअर :मुंबई मेट्रोमध्ये काम करण्याची संधी! रिक्त पदांवर नोकरभरती; २.१६ लाखांपर्यंत पगार, जाणून घ्या

मुंबई मेट्रोमध्ये कोणत्या आणि किती पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शेवटची तारीख जाणून घ्या... ...

तुम्ही पदवीधर आहात? सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; गृह मंत्रालयात भरती, ६० हजारापर्यंत पगार - Marathi News | government job opportunity for graduate in ministry of home affairs department recruitment 2022 know details | Latest career News at Lokmat.com

करिअर :तुम्ही पदवीधर आहात? सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; गृह मंत्रालयात भरती, ६० हजारापर्यंत पगार

गृह मंत्रालयात कोणत्या पदावर किती जागांवर भरती केली जातेय? शेवटची तारीख काय? जाणून घ्या... ...