मूनलाइटनिंग (Moonlighting) म्हणजे एक नोकरी करत असतानाच दुसरी नोकरी करणं किंवा एकाच वेळी दोन कंपन्यांसाठी काम करणं. या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ...
बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्याने 95 कंपन्यांमध्ये अर्ज केला. पण, या सर्व ठिकाणांहून त्याला नकार मिळाला. मग त्याने स्वत:ला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढून जाहिरात करण्याचा विचार केला. ...
Devendra Fadnavis : केंद्र सरकारने एकाचवेळी ७५ हजार सरकारी नोकऱ्या शनिवारी दिल्या. त्या निमित्त रेल्वेच्या अजनी येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी २०० जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. ...
Jobs : कोविड-१९ साथीनंतर अनेक देशांना भेडसावत असलेल्या आर्थिक संकटातून भारताला वाचविण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर उपाययोजना करीत आहे, असे मोदी यांनी सांगितले. ...
शिक्षकांना शिकवण्याबरोबरच स्कॉलरशिप प्रशिक्षण व पंधरवडा सप्ताह राबविण्यासह इतर सर्व ऑनलाइनची कामे करावी लागतात. जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था खासगी स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. ...