लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

सावधान! १० क्षेत्रांतील नोकऱ्यांना वाढला धाेका - Marathi News | Beware Jobs in 10 sectors are in big trouble | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! १० क्षेत्रांतील नोकऱ्यांना वाढला धाेका

एआय येणार मुख्य भूमिकेत, भविष्यात वापर वाढणार ...

पदवीधरांना सरकारसोबत कामाची संधी, मुख्यमंत्री फेलोशीप सुरू; असा करा अर्ज - Marathi News | Opportunities for Graduates to Work with Government, Chief Minister Fellowship Launched; Apply like this, Says Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीधरांना सरकारसोबत कामाची संधी, मुख्यमंत्री फेलोशीप सुरू; असा करा अर्ज

तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.  ...

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता सुट्ट्या वाचवून २० हजार रुपये मिळवू शकता - Marathi News | private employees will be benefited now they will be able to cash 20 thousand rupees by saving leaves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता सुट्ट्या वाचवून २० हजार रुपये मिळवू शकता

खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बजेटमध्ये केंद्राने  कर्मचाऱ्यांसाठी एक भेट दिली आहे. यामध्ये त्यांनी रजा रोखीत मोठे बदल करून खासगी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. ...

सरकारच्या 'या' स्कीममुळे 3 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या, 45 हजार कोटींचा फायदा - Marathi News | niti aayog ceo said pli scheme created 3 lakh jobs attracted rs 45000 crore investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या 'या' स्कीममुळे 3 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या, 45 हजार कोटींचा फायदा

तीन लाख रोजगार निर्माण झाले असून दोन लाख कोटी रुपयांचे उत्पादनही झाले आहे, असे परमेश्वरन अय्यर यांनी सांगितले. ...

देशात सरकारी नोकऱ्या आहेत तरी किती ? - Marathi News | How many government jobs are there in the country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशात सरकारी नोकऱ्या आहेत तरी किती ?

एमपीएससीच्या नव्या पॅटर्नवरून सध्या राज्यभरात खदखद आहे. मुळात स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या तरुण लोंढ्यांचे आपण काय करणार? ...

ZP नोकरभरती: १२ लाख उमेदवारांची परीक्षा घ्यायची कशी ? मंत्र्यांनीच व्यक्त केली चिंता - Marathi News | How to take the exam of 12 lakh candidates? The minister himself expressed concern | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ZP नोकरभरती: १२ लाख उमेदवारांची परीक्षा घ्यायची कशी ? मंत्र्यांनीच व्यक्त केली चिंता

परीक्षा ऑफलाइन घेतल्यास त्यात भ्रष्टाचार हाेण्याची भीती उमेदवारांना आहे. त्यातूनच गाेंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ...

Maharashtra | आधी जाहिरात काढा, मगच ‘टेट’ परीक्षा घ्या; राज्यात शिक्षकांच्या ६५ हजार जागा रिक्त - Marathi News | First take the advertisement, then take the tet exam; 65 thousand posts of teachers are vacant in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra | आधी जाहिरात काढा, मगच ‘टेट’ परीक्षा घ्या; राज्यात शिक्षकांच्या ६५ हजार जागा रिक्त

साडेचार हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया रखडली... ...

नोकरीची संधी! PMRDA भरणार चारशे पदे; कार्यकारी समितीची मान्यता - Marathi News | Job Opportunity! PMRDA to fill four hundred posts; Approval of the Executive Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीची संधी! PMRDA भरणार चारशे पदे; कार्यकारी समितीची मान्यता

उर्वरित जागा पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने भरल्या जाणार आहेत... ...