लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य नियुक्तीसाठी लेखी परीक्षा घ्या; सुप्रीम कोर्टाचा केंद्रासह सर्व राज्यांना आदेश - Marathi News | Conduct written test for recruitment of Consumer Commission Chairman, Member; Supreme Court order to all states including Centre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य नियुक्तीसाठी लेखी परीक्षा घ्या; सुप्रीम कोर्टाचा केंद्रासह सर्व राज्यांना आदेश

न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाहून हा आदेश दिला ...

Apple Jobs India : भारतात ॲपलने दिल्या एक लाख नोकऱ्या; तरुणांना राेजगार, पीएलआय योजनेचा लाभ - Marathi News | One lakh jobs provided by Apple in India Employment for Youth Benefits of PLI Scheme iphone company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात ॲपलने दिल्या एक लाख नोकऱ्या; तरुणांना राेजगार, पीएलआय योजनेचा लाभ

तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ॲपल ही भारतात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्माण करणारी कंपनी ठरली आहे. ...

प्रेरणादायी! ८५ हजाराची नोकरी सोडून इंजिनिअर करतोय शेती; हजारो रुपयांची भाजी पिकवतेय गावची माती - Marathi News | Inspirational! After leaving his job as an engineer, he reached the village; He earns thousands from vegetable cultivation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! ८५ हजाराची नोकरी सोडून इंजिनिअर करतोय शेती; हजारो रुपयांची भाजी पिकवतेय गावची माती

महेंद्र सिंह यांनी १७ वर्षांपूर्वीच आपले मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे ...

Indian Army Recruitment Rule Change: सैन्यात जायचेय? वर्षातून एकदाच संधी मिळणार; भरतीच्या नियमांत मोठे बदल - Marathi News | Indian Army Recruitment Rule Change: Want to Join the Army? Opportunity will be given only once a year; Major changes in recruitment rules | Latest career News at Lokmat.com

करिअर :सैन्यात जायचेय? वर्षातून एकदाच संधी मिळणार; भरतीच्या नियमांत मोठे बदल

आता उमेदवार वर्षातून एकदाच भरती मेळाव्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. याचबरोबर मैदानी चाचणीपूर्वी कॉमन एन्ट्रन्स एक्झाम होणार आहे. ...

स्कॅमर्सनी LinkedIn ला बनवला 'अड्डा'; नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, 'असा' घालतात गंडा - Marathi News | linkedin new job scam people are being cheated by giving the greed of job | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्कॅमर्सनी LinkedIn ला बनवला 'अड्डा'; नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, 'असा' घालतात गंडा

स्कॅमर्सना फसवणूक करण्याचा नवीन मार्ग सापडला आहे. LinkedIn ला त्यांनी आता आपला अड्डा बनवलं असून तिथून ते लोकांची मोठी फसवणूक करत आहेत. ...

गाफिल राहू नका! कर्मचारी कपातीमध्ये नवा कल; अनेक कंपन्यांकडून ‘छुपी भरती’ - Marathi News | Don't be careless! New trend in staff reduction; 'Hidden recruitment' by many companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गाफिल राहू नका! कर्मचारी कपातीमध्ये नवा कल; अनेक कंपन्यांकडून ‘छुपी भरती’

गार्टनरने सादर केलेल्या अहवालात म्हटले की, २०२२ मध्ये गुगलने मोठ्या प्रमाणात ‘छुपी भरती’ केली. इतरही अनेक कंपन्यांनी हा कल राबवला. ...

नोकर कपातीचा सपाटा सुरू असताना भारतीय कंपनी देतेय २५००० जणांना नोकरी, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | bdo india to hire 25000 jobs in next 5 years amid layoffs worldwide check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकर कपातीचा सपाटा सुरू असताना भारतीय कंपनी देतेय २५००० जणांना नोकरी, जाणून घ्या डिटेल्स...

गुगल, फेसबुकसारख्या दिग्गज कंपन्यांनी नोकर कपात केली. जगभरात मंदीची शक्यता आहे आणि भारतासह अनेक जागतिक कंपन्यांमध्ये कपात सुरू आहे. ...

Google Layoffs 2023: माणसांनंतर आता रोबोटही झाले बेरोजगार; Google ने केली इतक्या Robot ची हक्कालपट्टी... - Marathi News | Google Layoffs 2023: After Humans, Robots Are Unemployed; Google has banned so many robots | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :माणसांनंतर आता रोबोटही झाले बेरोजगार; Google ने केली इतक्या Robot ची हक्कालपट्टी...

Google Layoffs 2023: गेल्या काही महिन्यांपासून आयटी क्षेत्रात नोकरकपातीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. ...