शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जेएनयू

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे.

Read more

राष्ट्रीय : JNUमध्ये राडा; स्कॉलरशिप मागायला गेलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांची बेदम मारहाण

क्राइम : धक्कादायक! JNU मध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, ओळखही पटेना इतका सडला

पुणे : JNU च्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित म्हणाल्या, मला संघाने कुलगुरू केले, राज्याने नव्हे

राष्ट्रीय : अभाविप व डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; जेएनयूत पुन्हा राडा

राष्ट्रीय : JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा; हिंदू महासभेची मोदी सरकारकडे मागणी

पुणे : शांतीश्री पंडित जेएनयूच्या कुलगुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांची 'जेएनयुच्या' कुलगुरुपदी निवड

राष्ट्रीय : Raghuraj Singh: 'दिल्लीतील जेएनयूमध्ये चालतं सेक्स स्कँडल', योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान

सोशल वायरल : जेएनयुच्या सिक्युरीटी गार्डने 'या' गाण्यावर धरला ठेका, अन् सर्व विद्यार्थी वाजवू लागले टाळ्या

राष्ट्रीय : JNU पुन्हा वादात, वेबिनारमध्ये काश्मीरबाबत प्रक्षोभक उल्लेख, कारवाईची मागणी