लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेएनयू

जेएनयू, मराठी बातम्या

Jnu attack, Latest Marathi News

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे.
Read More
JNU Attack : ट्विटरवर ट्रोल होतेय दीपिका पादुकोण, आता जुना व्हिडीओ झाला व्हायरल   - Marathi News | JNU Attack : deepika padukone old video praising rahul gandhi going viral on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :JNU Attack : ट्विटरवर ट्रोल होतेय दीपिका पादुकोण, आता जुना व्हिडीओ झाला व्हायरल  

‘हा’ जुना व्हिडीओ का होतोय व्हायरल? जाणून घ्या कारण ...

दिल्ली पोलिसांनो, मुंबई पोलिसांकडून जरा शिका; मुंबईकरांचा पोलिसांना कडक सॅल्यूट - Marathi News | Delhi Police Learn From Mumbai Mumbaikars Appreciates mumbai police for Peacefully Relocating Protesters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्ली पोलिसांनो, मुंबई पोलिसांकडून जरा शिका; मुंबईकरांचा पोलिसांना कडक सॅल्यूट

मुंबई पोलिसांच्या कामगिरीचं सोशल मीडियावर तोंडभरुन कौतुक ...

JNU Attack : बोलो अँग्री ओल्ड मॅन, मुंह खोलो....! नेटक-यांना खटकले अमिताभ-अभिषेकचे मौन - Marathi News | JNU Attack : amitabh bachchan and abhishek bachchan get trolled to not speak up on this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :JNU Attack : बोलो अँग्री ओल्ड मॅन, मुंह खोलो....! नेटक-यांना खटकले अमिताभ-अभिषेकचे मौन

जेएनयूमध्ये विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण आहे. महानायक अमिताभ बच्चन व त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी मात्र या मुद्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ...

JNU Attack: #BoycottChhapaak, चित्रपट समीक्षकाने देखील दीपिका पदुकोणवर साधला निशाणा - Marathi News | JNU Attack: #BoycottChhapaak, film critic also comment against on Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :JNU Attack: #BoycottChhapaak, चित्रपट समीक्षकाने देखील दीपिका पदुकोणवर साधला निशाणा

एकीकडे ट्विटरवर #BoycottChhapaak हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. तर आता चित्रपट समीक्षकदेखील दीपिकावर टीका केली आहे. ...

जेएनयुच्या समर्थनार्थ 'अप्सरा आली'... सोनालीच्या कमेंटनं ट्विटरवर उडला 'धुरळा' - Marathi News | Sonalee kulkarni critics on modi sarakar on JNU And CAA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनयुच्या समर्थनार्थ 'अप्सरा आली'... सोनालीच्या कमेंटनं ट्विटरवर उडला 'धुरळा'

नागरिकत्व दूरस्ती कायद्यावरुन देशातील वातावरण चिघळले होते. देशातील तरुणाई ...

'संपूर्ण देश भाजपासोबत', प्रविण तरडेंच्या कमेंटवर नेटीझन्स संतापले  - Marathi News | Netizens were outraged at Pravin Tarande's comment, 'The whole country with BJP' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संपूर्ण देश भाजपासोबत', प्रविण तरडेंच्या कमेंटवर नेटीझन्स संतापले 

जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना हल्ला केला होता. ...

भाजपा नेता म्हणतो, दीपिका तुकडे-तुकडे गँगची समर्थक; तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला - Marathi News | jnu protest Deepika padukone supporting tukde tukde gang says bjp leader tajinder pal singh bagga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेता म्हणतो, दीपिका तुकडे-तुकडे गँगची समर्थक; तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला

जेएनयूच्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानं दीपिकाविरोधात भाजपा आक्रमक ...

JNU Attack : दीपिकाचे जेएनयू प्रेमानं सरकार चकित, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा - Marathi News | Deepika reached JNU, participated in the student movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU Attack : दीपिकाचे जेएनयू प्रेमानं सरकार चकित, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

जेएनयूत झालेल्या हाणामारीनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ...