जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे. Read More
नाशिक- जे एन यु हल्ला प्रकरणी निषेध म्हणून डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या महाविद्यालय बंदला आज उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याने सकाळी साडे दहा वाजेनंतर महाविद्यालये बंद करण्यात आली. ...
‘महाविद्यालय बंद’च्या हाकेला प्रतिसाद देत नॅशनल उर्दू शाळा, महाविद्यालय आज बंद ठेवण्यात आले आहे. सारडासर्कल येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हातात तिरंगा घेत सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली. ...