जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे. Read More
कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी राजपथवार रोखले. ...
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि निबंधक या पदांवर संघाच्या विचाराच्या लोकांच्या नियुक्त्या केल्या असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. ...
दोन दिवसांपासून होणाऱ्या घटना आणि डाव्यांच्या निदर्शनांमधील घोषणा ऐकल्यानंतर स्पष्ट होते की, जेएनयूमधील घटना हे फक्त निमित्त असून, त्याद्वारे आपले छुपे मनसुबे साध्य करण्याचा डाव्यांचा प्रयत्न आहे. ...