जेएनपीटी बंदर जागतिक स्तरावरील २८व्या स्थानावर आहे. जेएनपीटीच्या मालकीचे जेएनपीसीटी नावाचे कंटेनर टर्मिनल आहे. ६५० मीटर लांबीच्या बंदरात ९ क्युसी क्रेन्स कंटेनर मालाची हाताळणी करीत होत्या. ...
उरण परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे. उरणमध्ये एका कोरोना रुग्णाने सुरू झालेला प्रवास ११२ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही सव्वापाचशे रुग्णांपर्यंत पोहोचला आहे. ...
उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रकल्पबाधित जसखार, सोनारी, सावरखार, फुण्डे, डोंगरी, पाणजे, बोकडवीरा, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, बेलपाडा, पागोटे, नवघर आदी ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीत जेएनपीटी बंदर आणि सीएसएफ उभारण्यात आलेल्या मालमत्तेवर कर आकारणी केली जाते ...