महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांच्या कृषिमाल किफायतशीर दरात आयात-निर्यात करण्यासाठी ३०० कोटींची गुंतवणूक करून अद्ययावत डीबीएफओटी मॉडेलमधील अॅग्रो प्रोसेसिंग आणि स्टोरेज युनिटची उभारणी जेएनपीए करणार आहे. ...
भारतातून संयुक्त अरब अमिरातीच्या बाजारपेठेत एमडी २ जातीच्या अननसाची Pineapple Export पहिली खेप रवाना करण्यात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने अपेडाने बजावली महत्वाची भूमिका. ...
जेएनपीटी बंदरावर येत असलेला निर्यातीचा भार लक्षात घेऊन आता कोकणाला अॅग्रो हब बनवून कोकणातील बंदरांमधून निर्यात सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. ...
चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही तांत्रिक अडचणींमुळे तीन दिवसांपासून जेएनपीए बंदरात २५० कंटेनरमध्ये ७ हजार टन कांदा अडकून पडला होता. ...